Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाळी

स — स्वाती दिनेश, Sat, 10/25/2008 - 19:09

प्रतिक्रिया द्या
8736 वाचन

💬 प्रतिसाद (27)
च
चतुरंग Sat, 10/25/2008 - 19:13 नवीन
नेटक्या आणि नेमक्या शब्दात भावनांचा आकाशकंदील प्रज्वलित केला आहेस स्वाती! सुंदर मुक्तकाबद्दल अभिनंदन आणि दीपावलीच्या शुभेच्छा!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 10/26/2008 - 09:42 नवीन
सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चित्रा Sun, 10/26/2008 - 14:36 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ऋ
ऋषिकेश Sat, 10/25/2008 - 19:23 नवीन
नाताळच्या बाजारात मी दिवाळीसाठी पणत्या शोधते रंगीत,सुवासिक मेणबत्त्या आणून घरभर लावते.
काय नेमकं लिहिलंयस ताई.. अतिशय मस्त!
मनातली रांगोळी घरभर उमटते...
रांगोळीचे रंग अगदी तुमच्या मनासारखे येवोत . तुला व दिनेशरावांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! -(यंदा भारतात) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 10/25/2008 - 19:25 नवीन
स्वातीताई.. एकदम सुटसुटीत आणि जुन्या काळची आठवण करून देणारी.. माझे आई-बाबा आणि भाऊ.. मी तिथे नसले तरी माझ्यासाठी म्हणून वस्तू घेऊन ठेवतात आणि फोनवर सांगतात की तुझ्यासाठी अमुक आणले आहे--तमुक आणले आहे. हे प्रेम गालावरून ओघळत कधी खाली ठिबकतं समजतही नाही.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 10/25/2008 - 19:26 नवीन
फार सुंदर ! मनातली रांगोळी फारच छान उमटली आहे :) दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! तुझ्या हातचे छान पदार्थ (आम्हा) सर्वांना खायला मिळोत अश्या (आम्हा) सर्वांना शुभेच्छा :)! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/26/2008 - 14:44 नवीन
फार सुंदर ! मनातली रांगोळी फारच छान उमटली आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
श
शाल्मली Sat, 10/25/2008 - 19:30 नवीन
वा स्वाती ताई, सुंदरच कविता.. प्रवासवर्णन, पाककृती नंतर आता कविता क्षेत्रही पादाक्रांत करायचं ठरवलेलं दिसतय :) दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! फराळाचे पदार्थ झाले का करुन ? म्हणजे आम्ही फ्राफूची तिकिटे काढतो. ;) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/25/2008 - 21:08 नवीन
केवळ अप्रतीम...! मी स्वत: परदेशात नसूनदेखील ही कविता वाचताना डोळे किंचित भरून आले! आपला, (हळवा) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 10/25/2008 - 21:09 नवीन
किती छान लिहिले आहेस गं... प्रत्येक ओळ, एक एक आठवण जागी करून देतेय. किल्ले, नव्या कपड्यांचा वास. माणूस हा एक आठवणींचं गाठोडं असतो, असं काही वाचलं की ते गाठोडं आपोआप उघडतं आणि त्यातून एक एक ऐवज बाहेर यायला लागतो. आधी आठवण, मग त्यामुळे येणारा थोडा खिन्न पणा, पण नविन मिळालेले सुहृद आणि त्यांच्या बरोबर घालवतोय ते क्षण म्हणजे परत गाठोड्यात नविन भरच की... हे खिन्नपणा पासून नविन उत्साहापर्यंतचे आवर्तन तू खूपच छान मांडले आहेस.
आणि मनातली रांगोळी घरभर उमटते...
खरं आहे. मनात रांगोळी नसेल तर बाकी कशाला काही अर्थच नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 10/25/2008 - 21:54 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सोनि Sun, 10/26/2008 - 08:37 नवीन
अगदी खर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मदनबाण Sat, 10/25/2008 - 23:49 नवीन
फारच सुंदर कविता.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 10/26/2008 - 00:01 नवीन
स्वाती ताई, अगदी सुंदर कविता केली आहेस. मनाचा ठाव घेतला आहे तुझ्या कवितेने. :)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 10/26/2008 - 08:26 नवीन
पणत्यात तेवणार्‍या मंद वाती राहिल्यात सातासमुद्रापलिकडे, पण दिवाळी मनात जागते आहे... हे मनाला फार भावलं. . . फार छान.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 10/26/2008 - 09:12 नवीन
मुक्तक आहे.परदेशी नसूनही ,घरी असूनही काळीज क्षणभर गलबललं. फार वर्षांपूर्वी शैलेंन्द्रनी एक सुंदर कविता लिहीली होती ती ऐकली तेव्हाही असाच मूड बनला होता. Image removed. हुबेहुब दिवाळीची कविता नाहीये ही पण परदेशी असलेल्या आपल्या बहीणींच्या मनात काय कोलाहल होत असेल याची कल्पना आली. दिपावलीच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 10/26/2008 - 11:11 नवीन
कविता! अगदी सहज सुंदर.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 10/26/2008 - 11:12 नवीन
दिवाळी शुभेच्छा आवडल्या. रचनाही सुंदर. तुम्हाला, मिपाला, सर्व सदस्यांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 10/27/2008 - 06:56 नवीन
सुंदर कविता. परदेशातला नाही पण परगावातला अनुभव नक्कीच आहे दिवाळीचा. अशाच काहिशा भावना आमच्याही आहेतच!! धन्यवाद! तुम्हासही दिवाळी आनंददायी होवो :)
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 10/27/2008 - 17:12 नवीन
स्वाती भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा सुरेख मेळ घातला आहेस. पापण्यांच्या कडा कधी ओलावल्या ते कळलेच नाही ....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 10/30/2008 - 09:56 नवीन
घरापासून दूर राहणे काही वेळा अपरिहार्य असते. एरवी रोजच्या रुटिनमध्ये सवय होते त्याची पण गणपती,दिवाळी सारख्या सणांना मात्र घराची आठवण आणि मग आठवणींच्या लडीच उलगडायला लागतात. माझ्यासारख्याच घरापासून दूर दिवाळी साजरी करणार्‍यांच्याही अशाच सिमिलर भावना आहेत हे वाचून बरं वाटलं. सर्वांना मनापासून धन्यवाद. अवांतर- आज आमच्याकडे आमचे जर्मन आजीआजोबा जेवायला येणार आहेत,:) स्वाती
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 10/20/2014 - 17:37 नवीन
दिवाळीनिमित्त स्वातीताईची ही कविता वरती आणते आहे, ब-याचजणांना लागु पडेल आणि नव्या मिपाकरांनाही वाचायला मिळेल याच हेतुने.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/20/2014 - 19:55 नवीन
अतीशय सुंदर मनभावी रचना!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/20/2014 - 20:54 नवीन
पुन्हा कितव्यांदातरी कविता वाचली.
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 10/21/2014 - 11:52 नवीन
छान! सोपी, सुटसुटीत तरीही अर्थवाही आणि मोहक!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 10/22/2014 - 10:20 नवीन
नाताळच्या बाजारात मी दिवाळीसाठी पणत्या शोधते
नि:शब्द !!!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ गुरुवार, 10/23/2014 - 12:43 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा