Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

ख — खिलजि, Wed, 04/18/2018 - 08:30
तिच्या आवडीनिवडीसाठीच मी मैत्रीलाच गहाण ठेवलं ते बोलावयाचे नेहेमी मजला यायला सांगायचे नाक्यावर एकही धड वाटत नव्हता तिला एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं त्यांना खबर पोहोचताच याची सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं चंडी रूप धारण करून मग तिनं सर्वांचंच पायताण करून टाकलं प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच बरा वाटला नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं उमजता मज मेख सारी सालं प्रेमाचं रूप भयाण वाटलं समजावून थकलो सर्वाना , पण कुणाला मी तिच्या हातातलं श्वान वाटलं तर कुणाला तिचं पायाखालचं बारदान वाटलं वेळ गेली, काळ गेला , आधी मला नाव ठेवायचे हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
3202 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ग
गामा पैलवान Wed, 04/18/2018 - 20:23 नवीन
सिद्धेश्वर विलास पाटणकर, हाहाहा ! ज्याम आवडली कविता. प्रेम च्या जागी प्रेमकविता असं कल्पून पहा. सोन्याहून पिवळं ! आ.न., -गा.पै. जाताजाता : तुमच्या नावाचं काही करा हो. कवितेचा भाग वाटतो. मध्ये अलगत्वनिर्देशक पाचर माराच अशी : ---------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 04/20/2018 - 12:55 नवीन
@ गा पै , हे असं टंकायचं ठरवलं आहे आजपासून ... बादवे अभिप्रायाबद्दल धन्यवाद {{{{{{{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}}}}}}}}}}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चित्रगुप्त गुरुवार, 04/19/2018 - 01:16 नवीन
मजेदार कविता.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 04/20/2018 - 12:56 नवीन
धन्यवाद चित्रगुप्त साहेब ,, सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा