Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निनावी कल्लोळ

न — नाखु, Wed, 04/18/2018 - 15:26
जेटयुगाचे बडवा ढोल,बडवा ढोल !! निषेधाचाच डब्बा गोल ,डब्बा गोल!! कर्म अंधारी, वासना विखारी !! (अ)धर्म तुतारी ,क्लांत शिसारी !!! टाळाटाळ सरळसोट , टाळाटाळ सरळसोट!! आपलेच दात आपलेच ओठ !!! जालपिपाणी टिवटिव गाणी !! विदेशी विद्वेषी वणवण,तर्कशुध्दि सदैव चणचण !!! भुक्कड दक्षक भणंग रक्षक !! दुर्बलांची ऐशीतैशी !! मुजोरांप्रती प्रीतखाशी!! विफल अरण्यरुदन ,विदीर्ण मूक पीडन !! गाये हरफनमौला ,गाये हरफनमौला !! तन सुंदर धवल ,पर मन (रहे) सदा मैला!! आडवाटेला थांबलेला वाचक नाखु

प्रतिक्रिया द्या
5217 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पैसा Wed, 04/18/2018 - 18:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 04/18/2018 - 18:45 नवीन
:(
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 04/19/2018 - 02:45 नवीन
शब्दयोजना जबरदस्त
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 04/20/2018 - 20:02 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Fri, 04/27/2018 - 16:14 नवीन
+१ अणुमोदन ! शिवाय अनेक यमक वापरल्याने एकदम रॅप च्या चालीत म्हणतही येईल ;) किव्वा असं करुयात का की - ते ८ माईल्स चित्रपटात दाखवले आहे तसे रॅप बॅटल ठेवुयात , MH 12 vs MH 14 ! पुणे विरुध्द पिंची ! एकी कडुन नाखु वल्ली गणा आणि पुण्या कडुन बॅट्या वप्या आणि पन्नास !! आणि डी जे कोण म्हणुन काय विचारताय - सोलापुरच्या बोलाव माझ्या डी जे ला =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. Fri, 04/20/2018 - 20:14 नवीन
शरदिनी काकूंची प्रेरणा दिसतेय. चालू द्या.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 04/21/2018 - 06:19 नवीन
आवडली कविता, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 04/21/2018 - 09:55 नवीन
भारी !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 04/27/2018 - 01:55 नवीन
आडवाटेवरची कविता आवडली.
  • Log in or register to post comments
श
शाली Wed, 05/02/2018 - 13:21 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
श
शाली Wed, 05/02/2018 - 13:22 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा