Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अरे आपल्या बिरुटेसरांना वाचवा...! :)

व
विसोबा खेचर
Sun, 10/26/2008 - 04:37
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12197 वाचन

💬 प्रतिसाद (20)
व
विसोबा खेचर Sun, 10/26/2008 - 05:11 नवीन
विलि वोन्का या वकिलाचा मात्र डिफेन्स छान आहे! :)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 10/26/2008 - 05:32 नवीन
ज्या सदस्याने उपक्रमावर प्रस्ताव टाकला तो सदस्य एरवी कणभरही तिथे आपला सहभाग दाखवत नाही. मात्र असली खुसपटे काढून वाद उकरण्यास तयार. यालाच धार्मिक कृत्यांच्या संदर्भात अपसव्यकृत्ये म्हणतात. या लोकांना मी , स्वतः , आपण , अस्मादिक यापलिकडचे क्षितीज दिसत नाही असे दिसते. जिकडे सर्वत्र "बघताय काय ! सहभागी व्हा !" अशा मंत्राचा गजर चालू तिकडे यांची गंगा उलटीच वाहताना दिसते. मिसळपावरून गच्छंति , मनोगतवरून शंख करत बाहेरची वाट आणि आता उपक्रमावरचा ठणाणा. "इक काबा न बन सका हमसे , तोड डाले सौ बुतखाने !" असे उर्दूत म्हण्टले आहे. स्वत:चे असे काही आम्ही बनवू शकलो नाही आम्ही , तरी काय झाले ? इतरांना प्रिय अशी शंभर देवालये तर तोडली ना ! असो. एकेकाळी प्रत्युन्मति समजल्या जाणार्‍या अशा ज्येष्ठ व्यक्तीचे एका प्रदीर्घ कालावधीतले असे वर्तन पाहून खिन्नता वाटते. त्यांना कुणीही गावकुसाबाहेरचे म्हण्टलेले नाही ; पण अशी पाळी त्यांनी स्वतःवर आणलेली आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/26/2008 - 06:20 नवीन
"इक काबा न बन सका हमसे , तोड डाले सौ बुतखाने !" असे उर्दूत म्हण्टले आहे. स्वत:चे असे काही आम्ही बनवू शकलो नाही आम्ही , तरी काय झाले ? इतरांना प्रिय अशी शंभर देवालये तर तोडली ना ! आयला! हे बाकी अगदी खरं बोललात बरं का मुक्तराव! काळजावरून सुरी चालवलीत...! आपला, (खिन्न) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
घ
घाटावरचे भट Sun, 10/26/2008 - 09:59 नवीन
>>एकेकाळी प्रत्युन्मति समजल्या जाणार्‍या अशा ज्येष्ठ व्यक्तीचे एका प्रदीर्घ कालावधीतले असे वर्तन पाहून खिन्नता वाटते. प्रत्युन्मति म्हणजे हो काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विनायक प्रभू Sun, 10/26/2008 - 12:38 नवीन
प्रत्युन्मति म्हणजे शहाणपणाचे व्यवच्छेदक लक्षण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
आ
आनंदयात्री Mon, 10/27/2008 - 22:36 नवीन
>>प्रत्युन्मति म्हणजे शहाणपणाचे व्यवच्छेदक लक्षण =)) चामारी हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर झाला हो .. माफकरा विप्रकाका पण आता व्यवच्छेदक हे बेणं कोण म्हणायचं हो ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
घ
घाटावरचे भट Sun, 10/26/2008 - 10:00 नवीन
अरेच्चा दोनदा प्रतिसाद पडला. काढून टाकत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सहज Sun, 10/26/2008 - 05:32 नवीन
तात्या ही आताषबाजी, शोभेची दारुबाजी आवडली. ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 10/26/2008 - 05:33 नवीन
आम्हाला हा लक्षवेधण्याचा प्रकार वाटतो. उलिसक काही झाल कि त्याचा यवढा मोठा गाजावाजा करायचा. येतीन! येतीन! लायनीव येतीन! प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 10/26/2008 - 05:37 नवीन
मुक्तसुनीतांचा अभिप्राय आवडला. अत्यंत योग्य शब्दात विचार व्यक्त करणे ते ही संतुलितपणा न सोडता..... हे त्यांचे गुण आम्हाला आवडतात. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 10/26/2008 - 05:47 नवीन
फिर्यादीच्या उपक्रमाच्या संपादिका प्रियाली यांच्याबद्दलच्या जुन्या अढीवरून आणि व्यक्तिगत रोषातून हा दावा गुदरला गेला आहे
अगदी खरंय! मी ही असंच ऐकलं ;)
उलटपक्षी त्या केसमध्ये खुद्द मिपालाच अडकवण्याचा प्रयत्न केला आहे!
हा फिर्यादिचाही मुळ उद्देश असावा.. मात्र त्याने तो गुन्हा दाखल करताना मांडला नाहि. विचार केला असेल वकिलाकडून पेशीच्यावेळी हा मुद्दा पुढे करू :)
खुद्द फिर्यादी हे मिपावरील एका जुन्या अजामीनपात्र गुन्ह्यात मिपावरून फरार आहेत याची मात्र गंमत वाटते!
हा हा हा!.. एक्ज्याक्ट्ली बोललात तात्या ;) -(शिकाऊ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 10/26/2008 - 06:08 नवीन
विनायक नावाची ऍलर्जी आज लक्षात आली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/26/2008 - 06:17 नवीन
विनायक नावाची ऍलर्जी आज लक्षात आली. संपलो..! :) स्वगत : आयला हा समुपदेशक विनायक प्रभू मास्तर महा बेरकी दिसतो! :) आपला, (विनायक प्रभू मास्तरांचा आंगठे धरून उभं रहायची सजा झालेला विद्यार्थी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
च
चतुरंग Sun, 10/26/2008 - 06:21 नवीन
(विनायक प्रभू मास्तरांचा आंगठे धरून उभं रहायची सजा झालेला विद्यार्थी) तात्या. हाताचेच आंगठे धरुन उभा रहाणार असेल तो!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 10/26/2008 - 06:22 नवीन
>>हाताचेच आंगठे धरुन उभा रहाणार असेल तो!! आपले स्वत:चे की प्रभुदेवाचे :? जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 10/26/2008 - 06:19 नवीन
>>>नावाची ऍलर्जी लहान तोंडी मोठा बेसनचा लाडू -- तुम्ही नाव बदला ! नाय तर लफडा कधी काळी मोठा होऊ शकतो ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sun, 10/26/2008 - 07:11 नवीन
मला तसा थोडासा डाउट होताच. खरड पण टाकली. म्हणुनच वि.प्र. सही करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/26/2008 - 06:35 नवीन
सनासुदीच्या दिवसामुळे सध्या मौन धारण केले आहे. (तसेच काही दोस्तांना शब्द दिलाय त्या विषयावर राडा करणार नाही म्हणुन ) पाव्हणे, रावळे गेले की, मग घेऊ तगडा समाचार !!! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 10/26/2008 - 06:57 नवीन
>>>पाव्हणे, रावळे गेले की, मग घेऊ तगडा समाचार !!! ये हुई ना बात ! तुम लढा... हम पाठी मागे हैच ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकास Sun, 10/26/2008 - 13:28 नवीन
तात्या, हा दिवाळीचा सण आहे, शिमगा नाही. दिवाळीत सात्विक विषयांवर चर्चा करा बरं! :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा