Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाई पलंगावर बसून होती

ख — खिलजि, गुरुवार, 04/26/2018 - 13:46
बाई पलंगावर बसून होती गुलाबराव मस्त मळत होते मळता मळता बघत होते बाईकडं गिधाडावानी बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे मळता मळता थाप मारली राळ उडालेली नाकात बसली शिंकेवरती शिंक आली शिंकण्यातच सारी रात गेली आवाजाने गावाला जाग आली बाई जाम उखडली वाहून शिव्यांची लाखोली चरफडत चोरपावलांनी निघून गेली रात बी गेली अन बाई बी थापा मारण्यातच वेळ गेली {{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}

प्रतिक्रिया द्या
5154 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ज
जव्हेरगंज गुरुवार, 04/26/2018 - 14:31 नवीन
लवकर आटोपती घेतली!! =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/26/2018 - 14:36 नवीन
+१११११ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
जेम्स वांड गुरुवार, 04/26/2018 - 17:26 नवीन
ह्यांना ज्युनिअर अकु काका हे पद बहाल करावे काय!
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Fri, 04/27/2018 - 08:58 नवीन
कविता नका बर करत जाऊ
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 04/27/2018 - 11:28 नवीन
म्हातारीची शेती होती शेतावर ती र्हात होती, तिच्याकडे मांजर होती मांजर उंदीर खात होती उंदीर गेला शेतावरती >>>>>>>>> अशी कितीही वाढवता आली असती :)
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 05/02/2018 - 13:04 नवीन
जव्हेरगंज साहेब आणि इतर वाचकांचे मनापासून आभार . @ जव्हेरगंज साहेब , हो मिळावकर आटोपती घेतली हि कल्पना कारण पुढे फारच भयानक झाली असती आणि टाकताही आली नसती . सुचत गेलेली पण मध्येच थांबवली . सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Wed, 05/02/2018 - 13:23 नवीन
खूपच आवडली. :))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 05/03/2018 - 12:53 नवीन
धन्यवाद मित्रा. मंडळ आभारी आहे . सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments
ज
जावई Sat, 05/05/2018 - 14:18 नवीन
जाम आवडली...
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 05/07/2018 - 10:11 नवीन
धन्यवाद साहेब सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा