Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या स्वप्नातील भारत

ह
हेरंब
Sun, 10/26/2008 - 16:35
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
41110 वाचन

💬 प्रतिसाद (2)
स
सखाराम_गटणे™ Sun, 10/26/2008 - 16:42 नवीन
मलाही असा भारत बघायला आवडेल. शेवटची अट जरा मुश्कील वाटते आहे. पण असा भारत बघण्यासाठी काही दिवस (अदांजे ३ वर्षे) मानवी हक्के बाजुला ठेउन काही लोकांना समजवावे लागेल. -- तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Mon, 10/27/2008 - 17:38 नवीन
१. प्रत्येक जन दैनंदिन कामासाठी शक्यतो सायकल वापरेल. लांबच्या प्रवसासाठी केवळ बसगाड्या, रेल्वे यांचा वापर करील. २. प्रत्येक व्यक्ती दर वर्षी झांडांची कमीत कमी शंभर रोपटे लाऊन त्याचे संवर्धन करील. ३. पाण्याचा प्रत्येक थेंब लाख मोलाचा समजून त्याचा वापर केला जाईल. ४. रस्त्यांच्या दुतर्फा तसेच शेताच्या बांधांवर, डोंगरांवर तसेच अगळ्या मोकळ्या जमिनीवर उंच व हिरवी गर्द झाडी असेल. ५. प्रत्येक भारतीय दररोज किमान एक तास व्यायाम, योग व प्राणायाम करुन तंदुरुद्त राहिल. व काही व्याधी आल्याच तर जास्तीत जास्त आयुर्वेदाचा वापर करील. ६. या भूमीवर मानवांप्रमाणेच इतर पशु-पक्षी सुद्धा आनंदाने विहार करतील. त्यांच्या हत्त्या वा कत्तली मणुष्य करणार नाही. टिप-या ओळी माझ्या इयत्ता आठवीच्या दैनंदीनीतून घेतल्या आहेत. आपला, (पर्यावरणवादी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा