वेब आफ सायन्स काय आहे ? थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय?स्कॉपूस ला पुब्लीस कसे करावे
वेब आफ सायन्स काय आहे ? थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय?
तर लोकहो आमच्या engg कॉलेज ने पुब्लिकेशन करा म्हणून सांगितले आहे :)
सटर फटर नको वरील हवे
पण भानगड हि आहे कि कमीत कमी १- २ वर्ष काम केल असेल तर ते नित होत पेंपर
अन्यथा ते अच्सिप्त करीत नाहीत
तर तुम्हास अशी जरनल माहित आहे का ती लवकर पुब्लीश करतात
आणि वरील क्रायेतीरिया बसतात
दर सहा महिन्याला पेपर चा रतीब कसा घालावा
पैसे पण फार नकोत
💬 प्रतिसाद
(67)
म
माहितगार
Sun, 05/13/2018 - 05:48
नवीन
काम फत्ते !!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 05/14/2018 - 13:42
नवीन
कधी कधी घाई होते :)) (ह. घ्या)
- Log in or register to post comments
त
तनमयी
Mon, 05/14/2018 - 10:05
नवीन
*योग्य दरात योग्य पब्लिकेशन मधे छापुन मिळेल.
असे खूप फोन येतात आम्हा लोकांना
phd ला सहाय्य करून देतो म्हणून ,पेपर प्रकाशित करून देतो आणि बरेच असे काहि .
पण त्यांची विश्वासार्यता काय
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 05/14/2018 - 11:19
नवीन
च्यायला काये हे?
म्हणजे हे प्रकाशन, जर्नल्स, पेपर आदिबाबत माझे आकलन कमी पडतंय बहुधा पण आजकाल नरसरीपासून मुलांना विविध प्रोजेक्ट बिजेक्ट करुन आणायला लावतात. त्याचे निम्मे काम पालक करतात, न जमणारे बाहेरुन करुन घेतात. मुले मस्त तगादा लावून करुन घेतात. प्राथमिक, माध्यमिक शाळेत आणखी कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट्स. फक्त मुलांना समोर बसवुन करायला लावले तर ५ टक्के मुलेही करणार नाहीत असे. कित्येक लोक आता त्या प्रोजेक्टस ना लागणार्या वस्तू पुरवायचाच व्यवसाय करतात. काही जण तर तयार बनवून देतात. पॉवरप्रेझेंटेशन रेडी करुन मिळतात. मुलेही अगदी विषय मिळाल्या मिळाल्या गुगलावर टाकून रेडी काय आहे ते पाहतात. एका व्यावसायिकाच्या पत्नीने तिच्या चौथीतल्या मुलाचा कात्रणे चिकटावयाचा प्रोजेक्ट तशीच दुसर्या मुलाच्या वहीतली कात्रणे स्कॅन करुन ती कलरप्रिंट करुन परत कापून चिकटवून देण्यासाठी ५ हजार मोजलेले स्वतः पाहिलेले आहे. माझे कित्येक व्यवसायबंधू फक्त पीएचडी चे प्रबंध टायपून आपली पोटे शिस्तीत भरतात. त्याचे इनपुटस कसे आलेले असतात ते दिसतेच समोर. पब्लिशिंग डिसेंट दिसावे म्हणून किंवा टायपिंग इतके जमत नाही, पीसी नाही असे म्हणले तरी आक्खे प्रबंध कॉपी मारले जातात. कशासाठी अशी नाटके? प्रमोशने, पगारवाढ किंवा नुसताच दिखावा ह्यासाठी किती फसवायचे सुरुवातीपासून. युनिव्हर्सिटीला पण माहीत नसते का हे? जर पेपर पब्लिश करणे इतके अवघड व त्या विषयाच्या विद्यार्थ्यालाच कळत नसेल तर युनिव्हर्सिटीनेच काहीतरी मार्ग काढावा. त्यांनीच एखादे पब्लिकेशन सुरु करुन सर्व विद्यार्थ्यांचे प्रबंध प्रकाशित करावेत. लगे हाथ डेटाबेसही तयार होईल. कौन कितने पानीमे हेही सम्जून जाईल. आजकालच्या इ बुक आणि वेब जमान्यात हे अवघड नसावे. कशाला दुसर्या प्रकाशन संस्थांनी तयार केलेल्या गुडविलवर पाणी फेरायचे. किंबहुना अशा पध्दतीने सारा समाज आणि शिक्षणसंस्थाच सडवण्याचे काम सरकारमान्य मेथडने होत आहे की काय असा संशय येतो. ह्या मेथडमध्ये गव्हासोबत किडे रगडले जातच आहेत पण कोणाची तक्रार सच्ची हेही कळत नाहीये.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 05/14/2018 - 13:46
नवीन
:( कोणत्याही एका क्षेत्रात सरकारची इनव्हॉल्वमेंट सहसा ३० वर्षापेक्षा अधिक असू नये . आणि नियम कायदे बनवणार्यांनी डोके जागेवर ठेवण्याचे भान ठेवायला हवे, नियमांचा प्रत्यक्ष परिणामाचा अभ्यास करुन नियमावलीत वेळो वेळी सुधारणा करावयास हव्यअसे, पण हे बदलेल कसे ?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 05/14/2018 - 18:18
नवीन
आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही हे धोरण ज्यांनी आखले त्यांची नेमणूक हा प्रश्न सोडवायला करायला पाहिजे.
म्हणजे प्रोफेसरांनी जर्नल पब्लीश केले की ते मान्य करायची सक्तीच विद्यापीठांवर करायला पाहिजे अस काहीतरी धोरण ते शोधून देतील.
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
Fri, 05/18/2018 - 12:57
नवीन
मी गेल्या १० वर्षांपासून वेब ऑफ सायन्स, स्कोपस वापरतोय. तुमच्या लेखातुन असा अर्थबोध होतोय कि तुम्हाला पेपर पब्लिश करायचाय. थॉमसन रॉयटर्स कुठलेही पेपर प्रसिद्ध करत नाही. तुम्हाला पेपर पब्लिश करायचा असेल तर एल्झिविअर, विली, पी. एन. ए. एस. अश्या पब्लिकेशन हाऊसशी संपर्क करावा लागेल. तुमच्या संशोधनाचा दर्जा चांगला असेल तरच वरील पब्लिकेशन हाऊस रीसर्च पेपर स्विकारतात. तुमचा पेपर किति impact factor च्या जरनल मद्ध्ये प्रकाशित झालाय याला महत्व असतं. impact factor काढण्याचं काम बहुदा थॉमसन रॉयटर्स करते.
वेब ऑफ सायन्स हे फक्त मेटा सर्च ईंजिन आहे.
टीप. मी वरील कुठलेही प्रतिसाद न वाचता प्रतिक्रिया दिली आहे.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 05/19/2018 - 11:01
नवीन
तुमच्या इंजिनीयरिंग कॉलेजचे जे कोणी संस्थाचालक असतील त्यांचे डोके ठिकाणावर आहे का किंबहुना त्यांना डोके आहे का हा प्रश्न पडलाय.
आजकाल AICTE ने कॉलेजांवर बराच बडगा उचललाय. जितके कॉलेज मधील शिक्षकांकडून पब्लिश होणारे पेपर जास्त तितके कॉलेजला AICTE काढून मिळणारी ग्रांट चांगली. मग ग्रांट वाढली की जास्त पोर ऍडमिशन घेतात, फी पण वाढवता येते असे हे दुष्टचक्र आहे.
दर सहा महिन्याने चांगल्या जर्नल मध्ये पेपर पब्लिश करणे म्हणजे त्यासाठी नोकरी सोडून संशोधनाचं काम करावे लागेल शिक्षकांना (जसे CID मधले डॉक्टर साळुंखे करत असतात)
गुगल वर AICTE Approved Journals सर्च केलेत तर बरीच सापडतील. त्यातले कुठले चालेल ते तुमच्या कॉलेजला विचारा. एखाद्या विषयावरचे ५-६ पेपर इकडून तिकडून डाउनलोड करायचे आणि जुजबी फेरफार करून पब्लिश करायचे हा एक उपाय आहे. ह्यातली बरीच जर्नल्स अशी कॉपी पेस्ट केलेली कामे स्वीकारतील. कॉलेज ला पण फक्त संख्येशी मतलब आहे त्यामुळे टाकायच्या पाट्या.
नाहीतर दुसरा मला माहीत असलेला उपाय म्हणजे कॉलेज मध्ये मुलांना जे प्रोजेक्ट्स असतात ते तुमच्या मार्गदर्शनाखाली करवून त्यात तुमचे देखील नाव टाकून घेणे. हे जास्त प्रेफर केले जाते असे समजते.
IEEE वगैरे शक्यतो विसरा. तुमचा पेपर सबमिट केल्यानंतर तो पब्लिश होणे हा काळ जवळपास ३-४ महिन्यांचा आहे तिथे. आणि त्यात पण तो नाकारला गेला तर सगळंच मुसळ केरात.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Sat, 05/19/2018 - 11:25
नवीन
आम्हाला प्रोजेक्ट सबमिशनला 2 पेपर पब्लिश करणं कम्पलसरी होतं ते ह्याच साठी. सर काहीही न करता स्वतःचं नाव छापून घ्यायचे. मी तेव्हा न्यू मदर कॅटेगरी मध्ये असल्याने मी "जमणार नाही" सांगून डिग्री पूर्ण केली. पण बाकी पूर्ण वर्गाने असे 2 - 2 पेपर कसे बसे छापून आणले. अनेकांनी बहुदा 1 करूनच हात जोडले की घ्या नाही तर घेउ नका.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 05/19/2018 - 11:51
नवीन
आमची पण तीच गत.
एक तर आम्ही 'इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम' ह्या तथाकथित एव्हरग्रीन ब्रॅन्चचे विद्यार्थी. आमचे मार्गदर्शक शिक्षक त्यावेळी M.E. करत होते. त्यांनी IEEE चा एक MATLAB मधील शोधनिबंध आम्हाला इम्प्लिमेंट करायला सांगितला. आणि हे करावेच लागेल असे देखील बजावले. तोपर्यंत MATLAB नावाचा काही प्रकार असतो हेच आमच्या गावी न्हवते. त्यांना काही विचारले तर एकच उत्तर 'तुमचे तुम्ही करा. नेटवर शोधा.' पूर्ण कॉलेज मध्ये एखाद दुसऱ्या पी.सी. वर नेट ज्याच्यावर लॅब असिस्टन्ट दिवसभर शेषनागासारखा पडून. बाहेर ४० रु. ताशी देणे म्हणजे घरच्यांनी जोडे मारले असते. ही गोष्ट २००६ ची. शेवटपर्यंत आम्हाला तो पेपर काय आहे ते पण कळले नाही. गळ्यापर्यंत आल्यावर मुंबईच्या एका मार्गदर्शकांची मदत घेतली आणि करून टाकला इम्प्लिमेंट. तेच इम्प्लिमेंटेशन सबमिट करून कॉलेज मधील मार्गदर्शक पण M.E. झाले. आता HOD पण झालेत. चांगलं चाललंय त्यांचं.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/19/2018 - 12:01
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Sat, 05/19/2018 - 12:13
नवीन
आमचं फक्त एक पायरी वर! सर पी.एच.डी करत होते आणि आम्ही एमई. त्यांची इच्छा होती की सेमिनार का काय तरी होतं तेव्हा बारीकस, ते पण मी त्यांच्या विषयात करावं म्हणजे ह्यांचं काम मी थोडं पुढे न्यावं. त्यात मला काही रस आहे, काही समजतंय वगैरे चा प्रश्नच नव्हता.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 05/19/2018 - 12:34
नवीन
ME करत असताना न्यू मदर झालात?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Sat, 05/19/2018 - 13:47
नवीन
Yaass!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/19/2018 - 16:30
नवीन
आजच्या नॉलेज इकोनॉमीच्या काळात आपला देश आंतरराष्ट्रीय स्पर्धाना तोंड देता असताना, जनते पर्यंत आणि अथवा उत्पादन प्रक्रियेत पोहोचणारे संशोधन आणि पेटंटसची मोठी आवश्यकता असावी.
अडचणींना तोंड देऊन सुयोग्य बदल घडवण्यासाठी कार्यरत होण्या ऐवजी नकारात्मक आणि निराशात्मक सूर देश हिताच्या विरुद्ध दिशेने कार्यरत होतो याचे विस्मरण होणे तसे पहाता योग्य नव्हे -आणि हे देश हित परकीयांचे नसते आपल्याच बांधव आणि पुढच्या पिढयांची रोजगार क्षमता देशाचे आर्थिक सामरिक सामर्थ्य सर्व यावर अवलंबून असणार आहे .
आंतरराष्ट्रीय रिकग्निशन कामाच्या दर्जाची तौलनिक पडताळणी करण्याचा दृष्टीने ठीक पण संशोधन पब्लिश कुठे होते ह्या ऐवजी ते दर्जेदार आहे का आणि जाणते पर्यंत अथवा उत्पादन प्रक्रिये पर्यंत पोहोचते आहे का हे निकष खऱ्या अर्थाने महत्वाचे असावयास हवेत.
विद्यार्थयांचा सहभाग घेतला असेल त्या विद्यार्थ्याना सुयोग्य क्रेडिट द्यावे पण मर्यादित विद्यार्थी सहभाग -समजा वर्षातून २० एक दिवस - घेण्यात तत्त्वता: अयोग्य असे काही नसावे .
अडचणी सोडवण्याचा इथे आधीच्या प्रतिसादात कुणी अंतर्गत तक्रार व्यवस्थेचा उल्लेख केला आहे . विद्यापीठ , अनुदान आयोग , किमान महाराष्ट्रात विधान परिषद आणि पदवीधर मतदार संघ आहे , सध्याचे केंद्रीय ह्युमन रिसोर्स मंत्री मराठी आहेत . आवाज पोहोचवण्यासाठी जागाच नाही म्हणणे रास्त वाटत नाही. अर्थात अपेक्षाही रास्त असावयास हव्यात किंवा कसे .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 05/19/2018 - 16:32
नवीन
* जनते पर्यंत
- Log in or register to post comments
त
तनमयी
Mon, 05/21/2018 - 08:42
नवीन
आत्ता कसे विषयानुसार प्रतिक्रिया येत आहेत
मी सुध्धा वरील अनुभवातून गेलेय.
एक केलाय पेपर .करते submit.
तेवढाच तीन महिने आराम.
तेवढा वेळ मिळेल नवीन काहीतरी लिहीन.
सध्या status सबमिट .
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2