वैभव लक्ष्मी व्रत : ओरिजिनल वायरल ???
खूप खूप वर्षां पूर्वी मी लहान असताना वैभवलक्ष्मी[१] नावाचे व्रत अगदी पॉप्युलर झाले होते. आता ठिकसे आठवत नाही पण दर रविवारी कि शुक्रवारी पूजा करायची आणि ११ आठवड्यानंतर ११ महिलांना बोलावून प्रत्येकीला व्रताचे पुस्तक द्यायचे . मग त्या ११ जणींनी व्रत करायचे. काही परिचयातील महिलांनी किमान ३-४ वेळा हे व्रत केले होते.
इथे सिया चे चिप थ्रिल आठवल्या शिवाय राहत नाही .
Come on, come on, turn the radio on
It's Friday night and I won't be long
Gotta do my hair, I put my make up on
It's Friday night and I won't be long
अश्या प्रकारची व्रते जुन्या काली होती काय किंवा सध्या असे एखादे वायरल व्रत लोकप्रिय आहे का ?
टीप : आता स्त्रिया जास्त स्वतंत्र असल्याने परवानगी वगैरे न घेता मित्र मैत्रिणीना भेटू शकतात. पूर्वी तसे नसायचे त्यामुळे व्रताच्या निमित्ताने शुक्रवारी आपल्या मैत्रिणींना भेटायला जायची संधी म्हणून कदाचित त्यांनी ते व्रत लोकप्रिय केले असेल.
[१] http://web.bookstruck.in/book/show?id=1651
"ह्यांना"
आवडत नाहीत" मी नाही का ११ वर्षे जुनी इंडिका वापरतो. लोकांनी विचारलं तर सांगतो कि बाबानी वायफळ खर्च करायला मनाई केली आहे. हा का ना का