Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

येथे रोकडा भेटेल..! :)

व
विसोबा खेचर
Mon, 10/27/2008 - 20:22
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7421 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
प्राजु Mon, 10/27/2008 - 20:37 नवीन
आवडलं हे लक्ष्मी पूजन.. जपून ठेवा हे रूपये मी भारतात आले की घेईन ते पाकिट.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Mon, 10/27/2008 - 21:03 नवीन
अहो प्राजूताई, ते स्पेसिमन घेऊन काय करणार. तात्या तुमच्या स्वागतासाठी अख्खा शेअर बाजार नाही तर रिझर्व बँक विमानतळावर आणतील. फक्त फर्मान सोडून तर बघा. दिवाळ सणाला न्हाई म्हणनारेत का काय तात्या? तात्या, बरोबर ना? आपला, (लक्ष्मीभक्त) भास्कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मानस Mon, 10/27/2008 - 20:44 नवीन
हे लक्ष्मीपूजन सर्व मिपाकरांना मालामाल बनवो हीच शुभकामना असेच म्हणतो ..... लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 10/27/2008 - 21:47 नवीन
तात्या अंमळ इनोव्हेटिव आहात तुम्ही , हाबिणंदण.. तशेच शुभेच्छा !!! अवांतर : आज पर्यंत चार देशांची चलनं वापरली, पण भारतिय रुपयांच्या नोटा दिसायला जशा दिमाखदार (तो माणूस सोडला तर) आहेत , तसे ना डॉलर, ना पौंड ना शिलींग्स ..... डॉलर तर अक्षरश: रद्दी वाटतो. (रुपयाभिमानी) टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) आम्ही जालिय दशमुर्खांना फाट्यावर मारतो, तेंव्हा अरे बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 10/28/2008 - 14:24 नवीन
आज पर्यंत चार देशांची चलनं वापरली, पण भारतिय रुपयांच्या नोटा दिसायला जशा दिमाखदार आहेत , तसे ना डॉलर, ना पौंड
सहमत :) +१ नोट खरी की खोटी कशी ओळखावी हे इथे बघा -(भारतीय नोटप्रेमी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चतुरंग Mon, 10/27/2008 - 22:31 नवीन
मिपा रो मुखपृष्ठ घनो चोखो लागे! लक्ष्मीपूजा करने इत्तो रोकडो लायो कै? घनो पैसो हे कै थारे पास? इत्तो पैसो कै करे तू? थोडा म्हने भी दे ना! तात्या म्हारो दोस्त है, मिपा म्हारो जिगररो टुकडो है! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
य
येडा खवीस Tue, 10/28/2008 - 04:00 नवीन
काय हो तात्या निदान खर्या नोटा तरी स्क्यान करुन लावायच्या ना....मोठ्या आशेने बघत होतो -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 10/28/2008 - 04:58 नवीन
धन्यवाद, अवांतरः सगळ्या नोटांचे क्रमांक ००००० आहेत. -- आम्ही जालिय देशमुख आहोत.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 10/28/2008 - 05:24 नवीन
तुम्हालाही लक्ष्मीपुजनाच्या शुभेच्छा. माझा पत्ता मी मेल करेन. त्यावर खरया नोटा पाठवुन देणे. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 10/28/2008 - 07:11 नवीन
लक्ष्मीपुजनाच्या शुभेच्छा. मी माझा बँक अकाउंट नंबर पाठवतो. नोटा डायरेक्ट अकाउंट मधे जमा करा. पोष्टेज चा खर्च नको. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
व
विकि Tue, 10/28/2008 - 07:54 नवीन
१ आणि २ रुपयाची नोट राहीली की ? लग्नात,बारशात आहेर द्यायला उपयोगी पडली असती.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/28/2008 - 08:15 नवीन
बाकी काय पण म्हणा, बापू मूळचे गुज्जूभाई असल्यामुळे नोटेवर मात्र अगदी हसतमुख, देखणे अन् स्मार्ट दिसतात! :) आपला, मोहनदास अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/28/2008 - 10:34 नवीन
आमच्याकडुन छोटीशी भेट.. जागतिक चलन. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 10/28/2008 - 10:59 नवीन
तात्या एक आणि दोनाच्या नोटा सरकारने चलनातून बाद नाही केल्यात अजून! लक्ष्मीपूजनाची ही आयडिया मात्र भन्नाट! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Tue, 10/28/2008 - 11:44 नवीन
बाकी काय पण म्हणा, बापू मूळचे गुज्जूभाई असल्यामुळे नोटेवर मात्र अगदी हसतमुख, देखणे अन् स्मार्ट दिसतात! Smile रुपयाचे अवमुल्य ते याच मुळे दुसर्‍या कुणाचा फोटु आजुन मिळाला नाही
  • Log in or register to post comments
ख
खुसपट Tue, 10/28/2008 - 19:56 नवीन
सर्व मिपाकरांना दीपावली शुभेच्छा ! एक पडलेला साधा प्रश्न....अमेरीकन लोक ( स्वतःला खरे अमेरीकन समजणारे ) संपत्ती वाढावी म्हणून कुठली पूजाप्रथा पाळतात? खुसपट (राव)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा