Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिरगाचो पाउस

P — Patil 00, Mon, 06/25/2018 - 11:45
मिरगाचो पाऊस -मालवणी कविता मिरगाचो पाऊस इलो चाग्लो वाजत गाजत। विजो कडाडले नी ढगांचो गडगडाटय झालो।।१।। तरी मिया म्हणतंय नायकाचो बाबलो गायब ख्य झालो। वाटच पावसाची बगी होतो तेंनीच माझो कोम्बो पळवलो।।२।। गावात कायव होयना माझ्या कोंबड्यार सगळ्याचो डोळो। फाटकी येव शिरा पडो मेल्यार बोलवोन हाडा लगेचच त्येका।।३।। येवदे त्येका चांगलेच गाळयोे घालतेय। सांगोती नी वडे घराकडे पोचोवक सांगतंय।।४।।

प्रतिक्रिया द्या
1887 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ए
एस Mon, 06/25/2018 - 12:15 नवीन
मालवणी कवितेचे स्वागत. थोडा अर्थ समजावल्यास बरे होईल.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/25/2018 - 12:25 नवीन
आय डी पुढे दोन गोळे असण्याचे कारण समजू शकेल का ?
  • Log in or register to post comments
P
Patil 00 Mon, 06/25/2018 - 13:44 नवीन
खिलजी सर ते गोळे नाहीत तर शून्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Mon, 06/25/2018 - 13:54 नवीन
माझे औशीचो घर मका बोलावूक हाय पाऊस पडताय पोरी पाऊस पडताय घोवाक दिल्यानी कांबळी उडून खय जाय वारं घोंगावताय पोरी वारं घोन्गावताय मिरग्याला मेंढयांन शिंग मारलाय पाऊस पडताय पोरी पाऊस पडताय
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/25/2018 - 13:56 नवीन
अहो सर वगैरे बोलावू नका ओ, मला आपला मित्रच समजा ... खिल्ली उडवण्यासाठीच मी हे नाव धारण केले आहे ..
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/25/2018 - 13:57 नवीन
पाटील ००७ असे का नाही ठेवले .. किंवा बॉण्ड पाटील पण चाललं असतं .. दोन शून्यामागे काही विशेष कारण आहे का ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/25/2018 - 14:06 नवीन
=)) =)) तुम्ही फारच समंजस दिसता. 'नायकाचो बाबलो' ने तुमचा 'कोंबडा पलवला' तरी त्याका चार शिव्या घालून शेवटी 'सांगोती नी वडे घराकडे पोचोवक' सांगताय !!! ;) :) आता, आपल्याला असा शेजारी मिळावा म्हणून प्रत्येक कोकणवासी 'देवाक गार्‍हाणं' घालेल. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा