Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहिली नजर

श — शब्दानुज, Fri, 06/29/2018 - 15:54
पहिल्या नजरेतच घातली ही मोहनी माझ्या ह्दयाची तू तर स्वामिनी काय माहिती काय ,काय पुढे होईल पण हा क्षण मिळून , साजरा होइल मी तर इथे , तू ही इथे माझ्या मिठीत ये , ये ना... हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे.. हरएक प्रार्थनेत तुझे प्रेम असे तुजविण ते क्षण माझे , व्यर्थ भासे तुझीच आस मज हदयास असे तुझपासुनी शांतीही , तुझपासुनी प्रितीही.. ज्या दिवशी गवसलीस मजला माझा जीव तो कुठे हरपला हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , ये ना.. वेडापिसा झालो मी ह्या वेदनेने हिसकावले स्वास्थ ह्या प्रेमभावनेने तडफडे प्राण माझे तुझ्या त्रूष्णेने आनंदाचा उत्सव असे , कोणते हे गुपित असे हा दुरावा , जगू न देई माझी ही अवस्था , तुला न ठावी हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , ये ना..

प्रतिक्रिया द्या
1469 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा