Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" शिव्या देणं " हे निरोगी मनाचे लक्षण आहे कि नाही ?

ख
खिलजि
Tue, 07/03/2018 - 15:17
🗣 28 प्रतिसाद
शिव्या देणं हे वाईट नसून ते निरोगी मनाचे लक्षण आहे असे मी मानतो .. जर आतील संतापाला आपण आपल्याला आवडेल अश्या भाषेत ( शिवराळ ) वाट मोकळी करून दिली कि मन हलकं झाल्यासारखे वाटते .. हे माझे वैयक्तिक मत आहे .. यावर दुसरा काही उपाय किंवा आपले दुसरे काही मत असल्यास मला कळवावे . किंवा या विषयावर एक सकारात्मक चर्चा व्हावी असे मला वाटते .. जर शिव्या द्यायच्या नसतील तर दुसरा काही मार्ग असेल तर तो पण कळवावा .. पटलं तर तो उपाय लगेच अमलात आणला जाईल ... चला तर मग उज्ज्वल भवितव्याची कास धरूया .. बलशाली भारत करूया .. शिव्या देऊया किंवा नको देऊया ,, यावर चर्चा करूया ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
9397 वाचन

💬 प्रतिसाद (28)
ट
टवाळ कार्टा Tue, 07/03/2018 - 15:32 नवीन
एक काळ होता जेव्हा मिपावर "बा**" ने प्रतिक्रिया सुरु व्हायच्या....त्या सुद्धा चांगल्या ;)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 07/07/2018 - 13:30 नवीन
जुने दिवस आठवले. https://www.misalpav.com/node/11148
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खिलजि Mon, 07/09/2018 - 10:38 नवीन
बिका साहेब , फार्रर्रच छान लेख होता . माझ्याही ह्याच भावना आहेत . या धाग्याच्या निमित्ताने एक सुंदर धागा वाचायला मिळाला . धन्यवाद ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ज
जेम्स वांड Tue, 07/03/2018 - 18:50 नवीन
भो*** भा*** चु** खिलजी भाऊ, तू निरर्थक चु***री करणे कधी सोडणार? का *डूपणा लावलाय तू, नसेल काही सुचत तर नको लिहीत जाऊ न फो*** (निरोगी मनाचा) वांडो
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 07/04/2018 - 10:11 नवीन
काय वंडोबा ,, फक्त टू आणि थ्रि स्टार शिव्या देता का ? फाय स्टार शिव्या येत नाय का ? थोडे कमी निरोगी वाटतंय ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
साहना Tue, 07/03/2018 - 19:17 नवीन
> शिव्या देणं हे वाईट नसून ते निरोगी मनाचे लक्षण आहे असे मी मानतो https://www.youtube.com/watch?v=1BcdY_wSklo
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 07/04/2018 - 07:51 नवीन
सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात पुस्तकातील माणसे शिव्या का देतात? यावर एक प्रकरण आहे ते वाचा.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 07/04/2018 - 08:03 नवीन
जर आतील संतापाला आपण आपल्याला आवडेल अश्या भाषेत ( शिवराळ ) वाट मोकळी करून दिली कि मन हलकं झाल्यासारखे वाटते .. हे माझे वैयक्तिक मत आहे .. यावर दुसरा काही उपाय किंवा आपले दुसरे काही मत असल्यास मला कळवावे माझे आपले मत की, यापेक्षा तुम्ही तुमच्या खिलजीस्टाईल कविता टाकत जा. कुणाला काय वाटतं याचा विचार करु नका. येऊद्या आतली मळमळ बाहेर एकदाची काय ते
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 07/04/2018 - 08:59 नवीन
मोहतरमा, रहम!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
ख
खिलजि Wed, 07/04/2018 - 10:13 नवीन
कुण्या एका गावामध्ये रहात होता साधू कुणी म्हणे साधू त्याला कुणी म्हणे *दु त्याला दुष्ट * * ची चटक लागली कशी नशिबानं उलटी * ड मारली दैव देव करुनि त्याची चिपळी ती झिजली नाम घेत चालत व्हता , मासळी ती दिसली नार रंगढंगात अशी नाचली कशी नशिबानं उलटी * ड मारली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
स
सत्याचे प्रयोग Wed, 07/11/2018 - 13:50 नवीन
तुमच्या प्रतिभेला साष्टांग * डवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
श
श्वेता२४ Wed, 07/04/2018 - 10:16 नवीन
तुम्ही तुमच्या खिलजीस्टाईल कविता टाकत जा. तुम्ही तुमच्या खिलजीस्टाईल कविता कागदावर लिहून टाकत जा असं म्हणायचं होतं मला. गैरसमज नसावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ख
खिलजि Wed, 07/04/2018 - 11:09 नवीन
सॉरी कशाला श्वेता ताई ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
प
प्रसाद_१९८२ Wed, 07/04/2018 - 08:13 नवीन
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 07/04/2018 - 12:14 नवीन
माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले आहे, तिथे शिव्या देताना हि अदब ठेवतात. बाकी आमचे स्वर्गीय वडील साला शब्द हि मुखातून काढला कि...बिना मेकप तोंड लाल होत होते. त्यामुळे आयुष्यात शिव्या देण्यास असमर्थ ठरलो. त्यापेक्षा आमची सौ. भाग्यशाली होती. सिख बहुल भागात तिथे बालपण गेले. सुरवातीच्या काळात रागात असताना ती सुंदर सुंदर शिव्या द्यायची आणि मी पोट धरून हसायचो.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 07/04/2018 - 12:14 नवीन
अजून काही पडलेले प्रश्न १) जगातील पहिली शिवी कुठली असेल ? २) ती कुणी दिली असेल ? ३) मराठीतील पहिली शिवी कुठली असेल ? ४) तिचा उदगाता कोण असेल ? वंडोबाचे मत लाखमोलाचे असेल .. मला तर बाबा उन्मनी अवस्था गाठायची आहे ... तर वाँडभौ सुरु करा .. भौ *** भू *** भू ***भें *** भट स्वाहा
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 07/04/2018 - 14:51 नवीन
यावर दुसरा काही उपाय
उपाय आहेत ना.. पण ते खर्चिक आहेत.. पुतळ्याचे दहन करणे , पुतळ्याला काळे फासणे ई.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 07/06/2018 - 14:27 नवीन
तसे तर काही खर्च ना करता पण मन मोकळे करता येते . पुतळे कशाला हवेत , सरळ त्या व्यक्तीलाच चोप द्यायचा आणि हात मोकळे करून घ्यायचे .. काय बोलता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ब
बाजीगर Fri, 07/06/2018 - 00:07 नवीन
अजून काही पडलेले प्रश्न १) जगातील पहिली शिवी कुठली असेल ? २) ती कुणी दिली असेल ? जगातील पहिली शिवी द्रोणाचार्यांनी अर्जूनाला दिली, " अर्जून, बाण्छोड" !
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/06/2018 - 13:12 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर
ख
खिलजि Fri, 07/06/2018 - 14:25 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर
स
सुबोध खरे Fri, 07/06/2018 - 06:49 नवीन
शिव्यांची भाषेला एक जोर येतो उदा-- तो माणूस चांगला नाही ऐवजी तो माणूस हरामखोर आहे म्हटले कि कसं जोरदार वाटतं. शिव्या अतिशय सभ्य भाषेंतहि देता येतात. उदा. एका पूजा करणाऱ्या गुरुजींना एका मुलाने अपशब्द बोलून दाखवले तेंव्हा गुरुजी त्याला शांतपणे म्हणाले बाळा तू रागावला आहेस तेंव्हा आता घरी जा उद्या येताना तुझ्या "आईला" आणि "बापाला" घेऊन ये म्हणजे मी त्यांचे लग्न लावून देईन.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 07/06/2018 - 13:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ख
खिलजि Fri, 07/06/2018 - 14:24 नवीन
हो हे खरंय , खरे साहेब . शिव्या दिल्यानं कि भाषेला एक वेगळाच जोर येतो . ते सोज्वळ बोलून दुसऱ्याला काय वाटेल ते माहित नाही पण आपलं मन मात्र आपल्यालाच खात राहत . आणि हो आपण उदाहरण दिलेत ते एकदम आवडले आपल्याला . जब्बरदस्त उदाहरण ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 07/07/2018 - 06:26 नवीन
एकदा शिवी ओवीच्या धर्तीवर देउन बघा. उलट ही करुन पहा.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 07/07/2018 - 08:07 नवीन
पुण्यातील पी एम टी ने प्रवास करताना घडलेला हा प्रसंग . सुट्ट्या पैशावरून कंडक्टर आणि एका पुणेरी नागरिक चे जोरदार भांडण सुरू झाले आसता कंडक्टरने त्या नागरिकाला " तुझ्या आयच्या गा*** पाय " अशी शिवी घातली . तर त्या प्रवाशाने कुठलाही घाणेरडा शब्द न वापरता " माझ्या नाही तुझ्याच !!!!!!!!!!!"असे नाकातील लांब सूर काढून उलट उत्तर दिले .त्यामुळे झाले काय की बस मधील सगळे प्रवाशी कंडक्टर कडे बघून खो खो करून हसायला लागले व कंडक्टर सुद्धा हसायला लागला . मी सुद्धा तो प्रयोग करणार होतो पण लक्षातच राहत नाही ना .
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 07/07/2018 - 09:25 नवीन
छान प्रसंग वर्णन खांदवे साहेब .. पण हे नाकात सूर लावून बोलणं आपल्याला जमत नाही साहेब . शिवशाहीचे बाशिंदे आम्ही , या स्वराज्यात होणारा गलथानपणा बघितला कि रक्त पेटून उठते आणि कुणास समोर गेलो आणि त्याने काही वाईटसाईट बोललं तर सरळ त्याच्या घराण्याचा उध्दार करून टाकतो .. त्यामुळे शिव्या आम्हास प्राणाहून प्रिय वाटतात .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/08/2018 - 04:28 नवीन
मिपाकर मंडळींना शिव्यांवर विशेष लोभ आहे असं दिसतय... एक तरी शिवी आठवावी शिव्यांना शिव्या देऊ नये.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- साला नशिबाने गंडवलंन...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा