मेघ बरसला व — विवेकपटाईत, Sat, 07/07/2018 - 06:21 मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी. प्रतिक्रिया द्या 824 वाचन 💬 प्रतिसाद