Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असाव कोणीतरी

त — तृप्ति २३, Sun, 07/08/2018 - 12:32

असाव कोणीतरी

वाटत रे कधीतरी असावं आपलं कोणीतरी नात्यांच्या बंधनात समजुन घेणार कोणीतरी एकटेपणा जाणवतो तेव्हा असाव कोणीतरी हवा असतो तुझा सहवास तेव्हा जवळ घ्यावं कोणीतरी वाटत सांगुन टाकावं मनातलं सारकाही पण ते ही ऐकायला असावं कोणीतरी आयुष्य हे असच असत म्हणून आयुष्यभर आनंदाने साथ देणार हक्काच अस असाव कोणीतरी Asav Konitari

प्रतिक्रिया द्या
2832 वाचन

💬 प्रतिसाद (1)
श
श्वेता२४ Tue, 07/10/2018 - 11:41 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा