Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज हलके वाटले तर

क — कहर, Tue, 07/17/2018 - 10:57
आज हलके वाटले तर चांदण्या तोलून धर बोल.. पण नयनातुनी उघडू नको देऊ अधर उजळुनी हे विश्व अवघे सावरिशी का पदर होऊ दे गलका उसासा मोकळे कर मूक स्वर जीव घे हासून हलके ओठ हेच धनु नि शर ने कुशीतून कालडोही गुदमरूदे रात्रभर बरस आता अंतरातुनी हो पुरी सारी कसर व्यापूनिया ये तमासम गात्र गात्र नि शांत कर चांदण्या तोलून धर

प्रतिक्रिया द्या
2765 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
श्वेता२४ Wed, 07/18/2018 - 09:58 नवीन
कहर आहे. खूप खूप आवडली.
  • Log in or register to post comments
श
शाली Wed, 07/18/2018 - 12:10 नवीन
छान आहे!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 07/18/2018 - 17:05 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
क
कहर गुरुवार, 07/19/2018 - 08:00 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा