Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रीत फुला

S — Secret Stranger, Wed, 07/18/2018 - 08:34

तू सांग रे माझ्या प्रीत फुला
शब्दात कसे सांगू मी तुला,
प्रेम हे माझे अवखळ वेडे
कळेल का नजरेत तुला..

तू सांग रे माझ्या प्रीत फुला
नजरेत कसे सांगू मी तुला,
तुझीच स्वप्ने रंगवली मी
दिसेल का स्वप्नात तुला..

तू सांग रे माझ्या प्रीत फुला
स्वप्नात कसे हे दिसेल तुला,
तुझ्याचसाठी झुरणे माझे
कळेल का सत्यात तुला..


प्रतिक्रिया द्या
3990 वाचन

💬 प्रतिसाद (19)
श
श्वेता२४ Wed, 07/18/2018 - 08:36 नवीन
गेय कविता
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Wed, 07/18/2018 - 09:43 नवीन
गेय ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
श
श्वेता२४ Wed, 07/18/2018 - 10:00 नवीन
कुणी चांगली चाल लावली तर छानसं गाणं होईल याचं. गाता येईल अशी
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Wed, 07/18/2018 - 10:23 नवीन
अच्छा तशी होय... धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
श
शाली गुरुवार, 07/19/2018 - 17:29 नवीन
'वाट पाहुनी जीव शिणला'च्या चालीत म्हणता येईल. फक्त 'गडनी सखे गडनी' साठी एखादी ओळ ॲड करावी लागेल :)
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Fri, 07/20/2018 - 08:11 नवीन
धन्यवाद.. नक्कीच प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/20/2018 - 09:27 नवीन
या गाण्याला सांग सांग भोलानाथ ची चाल बरोबर बसते आहे... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Fri, 07/20/2018 - 09:34 नवीन
प्रयत्न करून पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 10:35 नवीन
  • Log in or register to post comments
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 10:35 नवीन
  • Log in or register to post comments
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 10:35 नवीन
  • Log in or register to post comments
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 10:36 नवीन
  • Log in or register to post comments
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 10:36 नवीन
  • Log in or register to post comments
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 10:37 नवीन
  • Log in or register to post comments
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 10:37 नवीन
  • Log in or register to post comments
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 10:38 नवीन
व्वा... खुपचं सुंदर काव्यपंक्ती..मजा आली.. येऊद्या अजून..प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Fri, 07/20/2018 - 11:46 नवीन
खूप खूप धन्यवाद. अजून नक्कीच येतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mak Mohan
स
सतिश गावडे Fri, 07/20/2018 - 11:04 नवीन
"तुम तो ठेहरे परदेशी" ही चाल पण लागते.
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Fri, 07/20/2018 - 11:47 नवीन
करून पाहतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा