Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यातच सारं काही

य — यश पालकर, Fri, 07/20/2018 - 01:36
नजर नव्हती मिळवायची कुणाच्याच नजरेसोबत तीच नजर तुझ्याच शोधात होती यातच सारं काही आलं माझ्या मनातला कोलाहल न सांगता न बोलता तुझ्या मनापर्यंत पोहचला यातच सारं काही आलं मी कोंडून घेतले स्वतःला तेव्हा वाऱ्याची ती झुळूक तुझा स्पर्श देऊन गेली यातच सारं काही आलं मी चुकीचा वागलो तू मात्र कधीच विचारलं नाहीस "का रे असा वागतोस " यातच सारं काही आलं

प्रतिक्रिया द्या
1454 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/20/2018 - 09:30 नवीन
आलं थोड जास्तच झालय, कधी कधी लसुण, काळी मिरी, लवंगा ही वापरुन पहा जेवण रुचकर होईल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
M
Mak Mohan Fri, 07/20/2018 - 13:34 नवीन
खूप छान.. आवडली...
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 07/20/2018 - 15:58 नवीन
गेलं ते दिवस झालं आता वय झालं अश्याच कविता वाचून काढायचं दिवस आलं यातच सार काही आलं
  • Log in or register to post comments
S
Secret Stranger Fri, 07/20/2018 - 17:14 नवीन
मस्त जमलंय..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा