कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?
एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?
मॅनेजर म्हणून काम करताना तुम्हाला काय वाटते?
तुमच्या टीम ने काय काम केले त्यावरच तुमची लायकी ठरते का?
तुमच्या स्वतःच्या कामाला काही किंमत राहते का?
तुमची टीम कसे वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?
आणि तुमच्या वर खापर फुटणार म्हणून तुमची टीम निवांत असते का?
तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?
घरच्यांना तुम्ही ऑफिसमध्ये मॅनेजरगिरि करता की झाडु मारता याच्याची काही कर्तव्य नसते, १ तारखेला पगार आला पाहिजे आणि घरचे शाळेचे बिल भागले पाहिजे. त्यामुळे सध्या तरी जे समोर येईल ते मन लावुन करणे एव्हढेच खरे.ह्या लॉजीकसाठी कडक सॅल्युट