Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसाचं गीत

च — चांदणशेला, Sat, 08/18/2018 - 11:11
हिरव्या रानात पाखरांची वस्ती पावसाचं गीत कंठातून गाती नभात उतरले रंग सावळे मेघात लपले आभाळ निळे पसरला माथ्यावर ढगांचा मांडव पिसाट झाडांवरती विजांचे तांडव शिवारात सरकते वाऱ्याची लाट माती पाहते पाऊसओली वाट

प्रतिक्रिया द्या
2043 वाचन

💬 प्रतिसाद (7)
V
VINOD J. BEDGE Tue, 08/21/2018 - 15:03 नवीन
खूपच सुंदर !
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 08/25/2018 - 05:13 नवीन
सुंदर आवडली
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sun, 08/26/2018 - 14:08 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/26/2018 - 14:54 नवीन
रचना आवडली. निसर्ग अजून फूलला असता असेही वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 08/26/2018 - 15:16 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
च
चांदणशेला Sun, 09/02/2018 - 07:00 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 09/02/2018 - 08:58 नवीन
कविता आवडलीच आहे. भिजपावसातला नाखु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा