Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दाभोळकरांना श्रद्धांजली (आज पाच वर्ष झाली)

ब — बाजीगर, Mon, 08/20/2018 - 05:33
साधना नराधम वार करी नरोत्तम 'देवा' घरी आता तो नाही उरी ही अंधश्रध्दा ! शोषीत न रहावं भोळं म्हणून कोणी कर दाभोळ झेली आगीचा लोळ न हो व्यर्थ. पुन्हा येतील कुंभमेळे रंगती स्नानाचे खेळे मात्र नाही या वेळे तो साधक. (लिहीली या दिवशी 25/08/2013)

प्रतिक्रिया द्या
2302 वाचन

💬 प्रतिसाद (6)
च
चाणक्य Mon, 08/20/2018 - 07:45 नवीन
छान आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
C
charming atheist Tue, 08/21/2018 - 17:18 नवीन
छान आहेत विचार.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 08/21/2018 - 17:45 नवीन
पहिल्या दोन कडव्यातील दाबोळकरांना सआदर__/\__ . तिसर्‍या कडव्याचा संदर्भ न उमजल्यामुळे प्रतिसादास विलंब केला.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/22/2018 - 14:20 नवीन
त्यांनी कधी खतना , तीन तलाक , पहिल्या नवऱ्याबरोबर लग्न करायचे असल्यास काजी बरोबर लग्न करणे , चर्च मधील ब्रेड आणि ते दैवी पाणी या बद्दल काही बोलले का हो ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 08/22/2018 - 14:52 नवीन
मदर तेरेसाच्या संतपदाच्यावेळी चमत्कारांची अपेक्षा केली गेली तेव्हा महाराष्ट्रीय अंधश्रद्धा निर्मुलकांनी त्या बाबत विधान केल्याचे पुसटसे समरते. बाकी काही उदाहरणे असतील तर त्यांच्या चळवळीतील इतर मंडळी देतीलच, पण ट्रंप मालक आपल्या परंपरावादी गटातील मंडळींनी मी इतर धर्मीय अंधश्रद्धांबद्दल लिहिले तिथे सुद्धा ट्रोलींगच केल्याचे रेकॉर्ड आहे. आणि मी सर्वत्र सारखी टिकाकरतो तरीही आपण माझ्या वाट्याला ट्रोलींगच दिले आहे. म्हणजे जो कौतुक आणि कठोर टिकेत सर्वांशी सारखा आहे त्याला तशीही आपुलकीची वागणूक मिळताना दिसत नाही. तेव्हा दाभोळकरांना असे प्रश्न विचारण्यातील नैतीक आधिकाराबद्दल साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Wed, 08/22/2018 - 15:02 नवीन
नाही हो बऱ्याच वेळा मी तुमच्या बाजूने असतो हो !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा