Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तांब्याश्री

च — चामुंडराय, Sun, 08/26/2018 - 16:08

तांब्याश्री

ऋणनिर्देश : मिपावरील सूप्रसिद्ध ( कि शीप्रसिद्ध म्हणावे ब्रे) तांब्याश्रीं पासून प्रेर्र्रना घेऊन खटपट करून जमवलेले मोकल शौचाव्य.
थीमनिर्देश : अशा प्रकारच्या विषयासाठी मूळ कवीचा नामोल्लेख टाळला आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन.

मिशेरी लावता लावता, जोरात कळ आली
अरे पुन्हा उचल तांब्या, पोट कर ते खाली ॥धृ.॥

आम्ही दार उघडण्याची वाट किती बघावी
कडी वाजवुनी जोरात घाई सूचित करावी
साहवेना प्रेशर आता, कशी दाबूनी धरावी ॥१॥

संडासात त्यांनी केले पोट त्यांचे मोकळे
आतषबाजीसह तयाचा गंध सर्वत्र दरवळे
आम्ही मात्र बाहेर उभे, काय करू नकळे ॥२॥

उठली ती पोटामध्ये एक मोठी तीव्र कळ
कशी आवरू हि मज आतील पळापळ
धाव धाव तांब्या आता, सोसवेना फारकाळ ॥३॥

वाजली असे वाटे सखया कडी ती आतली
उघड उघड दार आता लई अरजाण्ट आली
मीच आता पयला, माझ्या मागे रांग थोरली ॥४॥

उघडले द्वार स्वर्गाचे आला आला तो क्षण
हल्लक मोकळा मोकळा मी, प्रफुल्लित मन
जगी सर्व सुखी असा, मजविन दुजा कोण? ॥५॥

मज प्रिय जागा अशी ती आत सर्व नागडे
काही लोकां नशिबी मात्र रूळ उघडे वाघडे
हागणदारीमुक्त परिसर करू चला या ना-गडे ॥६॥

मिशेरी लावता लावता, जोरात कळ आली
अरे पुन्हा उचल तांब्या, पोट कर ते खाली ॥धृ.॥


प्रतिक्रिया द्या
4105 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ख
खटपट्या Mon, 08/27/2018 - 09:04 नवीन
चांगली पडलीय...
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 08/27/2018 - 09:51 नवीन
लै दिवसांनी अस्सल ताजी ताजी क्विता झालेली आहे =))
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/27/2018 - 09:59 नवीन
:) :) :-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/27/2018 - 11:47 नवीन
छान शिकार केलीत! =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/27/2018 - 11:49 नवीन
पण बरच कुंथावं लागलेलं दिसतंय!!!! =)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाखु Tue, 08/28/2018 - 07:36 नवीन
संथा घ्यावी सांप्रत काळी! टळे कुंथणे प्रात:काळी !! लाभे शिष्य त्रिकाळी , सदोदित!!! संकलक नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
च
चामुंडराय Sun, 09/02/2018 - 23:35 नवीन
हम्म, फायबरचं प्रमाण वाढवावं लागणार तर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खिलजि Wed, 08/29/2018 - 10:08 नवीन
हगावे परी वासरूपे उरावे नाक चोंदूनि बाहेरच्याने पडावे कर्कश्श पादोनि ऐसे दुमदुमावे बाहेरच्यांचे हगने पळून जावे
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 09/02/2018 - 23:36 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा