Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन यॉडलं यॉडलं! (यॉडलिंगवर गझल)

क — कुमार जावडेकर, Sun, 09/02/2018 - 07:50
वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं! पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं! स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं! माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं! तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं... अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं! वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार! नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं! - कुमार जावडेकर

प्रतिक्रिया द्या
2484 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रसाद गोडबोले Sun, 09/02/2018 - 07:52 नवीन
हे ढिंच्यॅक सचिन ला गाण्यासाठी लिहिलंय का >?
  • Log in or register to post comments
क
कुमार जावडेकर Sun, 09/02/2018 - 08:19 नवीन
ही आपण उल्लेखलेली व्यक्ती कोण आहे हे मला माहिती नाही, पण हे 'मला उमजलेलं झुमरू' असं मी म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
द
दुर्गविहारी Sun, 09/02/2018 - 10:13 नवीन
कविता वाचून यॉडल यॉडल झाले. ;-)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/02/2018 - 14:10 नवीन
दिल यॉडल यॉडल हो गया
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा