Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्दांच्या घनगर्द सावलीत

अ — अनन्त्_यात्री, Sun, 09/09/2018 - 16:25
तार्‍यांनी गजबजल्या रात्री चांदणवर्खी प्रकाशलाटा शब्दांच्या घनगर्द सावलीत धूसरल्या अर्थाच्या वाटा त्या लाटांवर हरपे जाणीव त्या वाटांवर अगणित संभव जाणिवेतुनी ठिबके नेणीव संभव सरता उरे असंभव

प्रतिक्रिया द्या
2717 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चांदणे संदीप Mon, 09/10/2018 - 03:32 नवीन
मस्तच. आवडली कविता. Sandy
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 09/10/2018 - 05:12 नवीन
क्या बात....! अप्रतिम.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 09/10/2018 - 14:28 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 09/12/2018 - 13:05 नवीन
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/12/2018 - 14:00 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Wed, 09/12/2018 - 15:01 नवीन
वाह! Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 09/15/2018 - 11:29 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा