Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सावरी...

प — प्राची अश्विनी, Tue, 09/11/2018 - 06:16
हळुवार सोडवावं एकेका आठवणीचं पान.. कुठ्ठं फाटू न देता, न चुरगळता... निगुतीनं घड्या घालून होड्या कराव्या त्यांच्या.. आणि सोडून द्याव्या अलगद, वाहत्या आयुष्यावर... खरंच असं करून बघ. खरंच.. मग पुन्हा एकदा अनुभवशील सावरीचं हल्लक मोकळेपण... अगदी मन भरून...

प्रतिक्रिया द्या
1899 वाचन

💬 प्रतिसाद (5)
श
श्वेता२४ Tue, 09/11/2018 - 09:06 नवीन
निगुतीनं घड्या घालून होड्या कराव्या त्यांच्या.. आणि सोडून द्याव्या अलगद, वाहत्या आयुष्यावर... अगदी तरल.....
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 09/11/2018 - 09:11 नवीन
आयड्याची कल्पना भारीये !!
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Tue, 09/11/2018 - 11:56 नवीन
कविता आवडली! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 09/12/2018 - 05:29 नवीन
क्या बात है...!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/12/2018 - 05:39 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा