Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डेव्ह फर्नांडिस बुलेटिन : २१

स
साहना
Tue, 09/18/2018 - 19:47
🗣 6 प्रतिसाद
The BJP government in Maharashtra has stated that a gift of an immovable property, whether oral or written, under the Muslim law will be considered as a valid one, even if the deed in this regard has not been registered. थोडक्यांत भाजप सरकारने असे घोषित केले आहे कि काहीही कागदपत्रे न करता मुस्लिम मंडळी आपली स्थावर संपत्ती दुसऱ्याच्या नावे करू शकतात आणि ह्याला "भेट" समजले जाईल. इतर धर्मीय प्रमाणे त्यांना अश्या मालमत्तेवर स्टॅम्प ड्युटी वगैरे भरावी लागणार नाही. [१] https://indianexpress.com/article/cities/mumbai/property-gift-by-a-muslim-wont-require-registration-in-maharashtra-5361602/

प्रतिक्रिया द्या
3299 वाचन

💬 प्रतिसाद (6)
आ
आनन्दा Wed, 09/19/2018 - 06:04 नवीन
ओरल डीड कसं असू शकतं बुवा?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 09/19/2018 - 07:23 नवीन
त्यांच्यात ओरल जरा जास्तच चालत असेल . तोंडी तलाक चालतो म्हटल्यावर , ओरल डिड पण चालत असेल .
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 09/19/2018 - 13:49 नवीन
:D बाकी यापूर्वी काय कायदा होता हे पण जरा तपासावे लागेल म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ग
गामा पैलवान Wed, 09/19/2018 - 14:19 नवीन
मी ओरल डीडचा वेगळाच अर्थ घेतला! -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 09/19/2018 - 16:29 नवीन
सध्याच्या वेगवेगळ्या लिबरल वातावरणात हे सहाजिक आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रिपाद पणशिकर Wed, 09/19/2018 - 21:30 नवीन
The BJP government in Maharashtra has stated that a gift of an immovable property, whether oral or written, under the Muslim law will be considered as a valid one, even if the deed in this regard has not been registered. ह्याला "भेट" समजले जाईल ?????????????
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा