Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा सागरी किनारा

क — केदार गाड्गीळ, Tue, 10/09/2018 - 13:29
हा सागरी किनारा । रवि दूर लोटताना हीरा राजा ची ही जोड़ी । थोडा भार सोसताना पाणी अथांग मुक्त । पक्षी शोधी निवारा। वाहे खटयाळ् वारा। हा सागरी किनारा बघता सखे तुला मी। क्षण होती धूंद धूंद। मग मंद होइ वारा। हा सागरी किनारा। हा सागरी किनारा रवि जाई सांज होइ ।भासे चंद्र कोंदणात। अन एक शुक्रतारा। हा सागरी किनारा ऋतू सांजवेळी खुलला। मनि मोगराच फुलला । आकाशी नक्षत्र नजारा। हा सागरी किनारा मन बावरे असे हे स्वप्नात ही नजारे ही कोणति नशा रे हा कोणता किनारा मन शोधता किनारा व्हावे कधी मि तृप्त मिटता तुज़्या कवेत म्हणती जश्या लाटा त्या सागरी किनारया मृद्गन्ध मि तू थेंब दवबिन्दु पावसाचे धरणी करिसी चिंब मन आनंद सैर नाचे

प्रतिक्रिया द्या
1502 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ख
खिलजि गुरुवार, 10/25/2018 - 08:14 नवीन
असाच एक किनारा होता तोच वाहणारा वारा होता मी शोधत होतो , पाठ दाखवून समुद्राला पण तो पूर्वीचा हवाहवासा आवडणारा चेहरा नव्हता खास काही झालं नाही खास काही केलं नाही फक्त एक फुल दिलं , त्याच किनाऱ्यावर बघितलं अन सोडून दिलं होतं सारं त्याच वाहणाऱ्या वाऱ्यावर दोन (००) वर कपाळात अश्याच बसून असतात दोनाचे चार झाल्यावर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा