पाकिस्तानातील सध्य स्थिती
२०१४ च्या आधी आणि २०१४ नंतर जसे भारतात बदल झाले तसे पाकिस्तानात हि झाले. मागील दोन तीन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीवर पाकिस्तानात चाललेल्या घडामोडी पहिल्या. त्यात असे होते कि हा देश दिवाळखोरीत निघत आहे आणि त्यांनी जागतिक बँकेकडे काही अब्ज डॉलर ची मागणी (कर्ज म्हणा किंवा भीक) केली आहे. तरी ह्या सगळ्या घडामोडीमागे भारताची कूटनीती कशी कामास येत आहे ह्याची विस्तृत पणे चर्चा अपेक्षित आहे.
नुकतेच अमेरिकेने या पद्धतीचे पॅकेज पाकिस्तानला देण्यास आय.एम.एफ.ला विरोध केलेला होता.या विरोधाचे मुख्य कारण, पाकिस्तान या पैशांचा उपयोग चीनची कर्जे चुकवायला करेल, हे अमेरिकेला पसंत असणे शक्य नाही. कारण, अशा तर्हेने मागच्या दरवाजाने पैसे मिळाल्याने, अमेरिकेच्या चीनवरील बंदीची (सँक्शन्स) तीव्रता कमी होईल.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Deadly Weapons of Indian Army