Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शोभा डे: मुंबई आणि बॉम्बे

म
मराठी माणूस
Fri, 10/31/2008 - 05:39
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4278 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
वेदनयन Fri, 10/31/2008 - 06:30 नवीन
लवकर मराठी अनुवाद टाका. तो वाचायला नक्की आवडेल. आम्ही वाट बघू. इंग्रजी वाचायला येत नाही आम्ही इकडे (झेपत नाही हा मुद्दा गौण). मग भलेही कोणी लिहो. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
व
वेदनयन Fri, 10/31/2008 - 06:30 नवीन
लवकर मराठी अनुवाद टाका. तो वाचायला नक्की आवडेल. आम्ही वाट बघू. इंग्रजी वाचायला येत नाही आम्ही इकडे (झेपत नाही हा मुद्दा गौण). मग भलेही कोणी लिहो. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
व
वेदनयन Fri, 10/31/2008 - 06:31 नवीन
लवकर मराठी अनुवाद टाका. तो वाचायला नक्की आवडेल. आम्ही वाट बघू. इंग्रजी वाचायला येत नाही आम्ही इकडे (झेपत नाही हा मुद्दा गौण). मग भलेही कोणी लिहो. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
व
वेदनयन Fri, 10/31/2008 - 06:31 नवीन
लवकर मराठी अनुवाद टाका. तो वाचायला नक्की आवडेल. आम्ही वाट बघू. इंग्रजी वाचायला येत नाही आम्ही इकडे (झेपत नाही हा मुद्दा गौण). मग भलेही कोणी लिहो. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
व
विकि Fri, 10/31/2008 - 06:58 नवीन
आपल्याला तर अजिबात काही कळले आहे कोणत्या भाषेत लिहीले आहे आणि मुलाखत मिपावर लिहीणारा माणूस मराठी होता यावर विश्वासच बसत नाही. आपला अस्सल,कट्टर,राडाप्रेमी मराठी माणूस विकि
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/31/2008 - 07:14 नवीन
हे कट पेष्ट केले आहे.. बाहेरच्या लेखकाम्चे लिखाण मिपावर घेतले जात नाही हे लक्षात आहे ना तुमच्या ! झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/31/2008 - 07:15 नवीन
हे कट पेष्ट केले आहे.. बाहेरच्या लेखकाम्चे लिखाण मिपावर घेतले जात नाही हे लक्षात आहे ना तुमच्या ! झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/31/2008 - 07:19 नवीन
कृपया दुवा द्यावा, अन्यथा मिपाच्या धोरणानुसार हे लेखन अप्रकाशित केले जाईल... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रितम Fri, 10/31/2008 - 11:14 नवीन
Karan Thapar: So you are saying that intellectuals either support Raj Thackeray or oppose him but don’t stay silent. Shobhaa De: I am saying speak up, whatever your point of view is. You agree or you don’t, it’s not Raj Thackeray who’s the issue, it’s the pride of Maharashtra that’s at stake. ठिक आहे लेख जसाच्या तसा दिला आहे. मुख्य मुद्दा आहे कि आपल्या लोन्कामधिल जे सुज्ञ, जानकार , उच्च शिक्शित मराठि लोक आहेत, ते अगदि ढिम्म बसुन आहेत. माझे म्हनने आहे कि तुम्हि आपला मुद्दा लढला पाहिजे. प्रितम ज्ञा. पाटिल
  • Log in or register to post comments
द
दादा Fri, 10/31/2008 - 12:26 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Fri, 10/31/2008 - 14:09 नवीन
करण थापर हा एक प्रोफेशनल चौकशीखोर आहे. त्याच्या मुलाखतीत तोच प्रश्न विचारतो, तोच उत्तरे देतो. ज्याची मुलाखत अस्ते, त्याल/ तिल फारसे काही काम नसते. फक्त थापरच्या थापा सहन करणे, आणी थापर कडून **न घेणे, ते पण सगळ्या प्रेक्षकां समोर. वा रे थाप्या.. माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
कशिद Fri, 10/31/2008 - 15:53 नवीन
शोभा दे ..हे मुलाची मराठी नाही ..तेचा बाबा मराठी आहे.. ती राज सहेबंशी खुप बोली आहे ही ह्या विषयावर तिने घातलेला इंटरव्यू आला होता मुंबई मेर्रिओर मधे छान होता, मंजे पॉलिटिकल नुत्रल होता म्हणुन आवडला . हे पण छान आहे ... तीचा मुंबई बदल अभ्यास दांडगा आहे..तिची दोन तिन पुस्तके आहेत..पण तेने फक्त श्रीमंत लोकांची मुंबई पहिली आहे..जेथे लोक अजुन मुंबई ला बॉम्बे म्हणतात .. असा ती आता मुंबई म्हणे ला लागली असेल!! अससे समजू देव तिला सद्बुद्दी देवो (मनसे प्रेमी)अक्षय
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Sat, 11/01/2008 - 03:29 नवीन
एकीकडे मराठी माणसांना नेभळट, आळशी म्हणायचं आणि लगेच मला राज ठाकरे यांचे मुद्दे (त्यातल्या हिंसेला वगळून) समजतात म्हणायचं असं करुन बाईंनी आपलं कंफ्युजन झालंय हे दाखवलंय. असो हे यांचं नेहमीचंच.. मागे एकदा त्यांनी 'मराठी लोक सकाळच्या नाष्ट्याला कॉफी आणि केळी खातात' असा शोध लावला होता. ;) - अभिजीत
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा