जे न देखे रवी... एक दिवस... By दिनेश५७ · Sat, 12/15/2007 - 20:26 ">Sat, 12/15/2007 - 20:26 Primary tabs बघा पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... कुंद हवा सरला साज निजला दिवस सांज उदास... Log in or register to post comments स्वाती राजेश 12/15/2007 - 22:06 पहिल्या कविता छान होत्या. Log in or register to post comments विसोबा खेचर 12/16/2007 - 00:43 कविता किंचित अनवट वाटली! आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :) तात्या. Log in or register to post comments प्राजु 12/16/2007 - 06:09 पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो. नक्की काय सांगायचे काय? - प्राजु. Log in or register to post comments
विसोबा खेचर 12/16/2007 - 00:43 कविता किंचित अनवट वाटली! आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :) तात्या. Log in or register to post comments
प्राजु 12/16/2007 - 06:09 पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो. नक्की काय सांगायचे काय? - प्राजु. Log in or register to post comments
पहिल्या कविता छान होत्या.
कविता किंचित अनवट वाटली!
आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :)
तात्या.
पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो.
नक्की काय सांगायचे काय?
- प्राजु.