विडंबन - सांग सांग भोलानाथ
💬 प्रतिसाद
(5)
म
मृगनयनी
Sat, 11/01/2008 - 11:05
नवीन
पंत.....
मस्त आहे,... हे विडंबन....
सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
गुबु गुबुगुबुगुबुगुबु..........(म्हणजे... होहोहोहोहोहो... असे वाचावे....)
:)
- Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 11/01/2008 - 11:12
नवीन
>>>>सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
=))
त्या भोलेनाथला म्हणावं जाऊन त्या स्टॉक मार्केटच्या बैलाची जागा घे !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
- Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत
Sat, 11/01/2008 - 11:42
नवीन
त्या भोलेनाथला म्हणावं जाऊन त्या स्टॉक मार्केटच्या बैलाची जागा घे !
:)
म्हणजे आधिच्या बैलाची जागा बदलुनही काही विशेष फरक पडला नाहीए...यानी तरी काही फरक पडतोय का ते बघायचं का????? ;)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 11/01/2008 - 12:27
नवीन
आंतरजालावरुन साभार
कृपया हे वाचावे आणि त्याचे पालन करावे अशी कळकळीची विनंती..!
- Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत
Sat, 11/01/2008 - 12:33
नवीन
माफी असावी तात्या...मला हे माहीत नव्हतं.....
मिपाच्या धोरणाबाहेर मी नाही.....तुम्ही हा लेख उडवला तरी चालेलं......
- Log in or register to post comments