Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी असतेस, कधी नसतेस....

न — नायकुडे महेश, गुरुवार, 12/13/2018 - 13:15
कधी असतेस, कधी नसतेस,        तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस... कधी कारवा होतेस, कधी मारवा होतेस, कधी मनाला धुंद करणारा गारवा होतेस.. कधी ऊन होतेस, तर कधी पाऊस होतेस, कधी त्याच वेड्या पावसाची चाहूल होतेस.. असंच कधी असतेस, कधी नसतेस,        तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस... कधी शब्द होतेस, कधी भावना होतेस, कधी प्रेरणा देऊन जगण्याची साधना होतेस.. कधी रंग होतेस, कधी तरंग होतेस, कधी या मनातून दरवळणारा सुगंध होतेस... असंच कधी असतेस, कधी नसतेस,        तरीही मला सगळीकडे तूच दिसतेस...                        तुझाच ....  Mahesh

प्रतिक्रिया द्या
1225 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पद्मावति Fri, 12/14/2018 - 08:20 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा