Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रम्य एका सकाळी

च — चन्द्रशेखर गोखले, Sat, 11/01/2008 - 18:26

प्रतिक्रिया द्या
2322 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पक्या Sun, 11/02/2008 - 01:09 नवीन
वा , सुरेख कल्पनाविलास . कविता आवडली. रम्य एका सकाळी तु वेचित होतीस बकुळी अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही दिसत होतीस सोनकळी हे तर खासच.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 04:31 नवीन
तुझ्या गुलाबी गालांना बघुन भुंगा सुद्धा फसला गुलाब समजुन गालांना क्षणभर विसावला वा! नेहमीप्रमाणेच सुरेख, चित्रदर्शी कविता..! जियो गोखले साहेब.. तेव्हा वाटल मला जर मी असतो भ्रमर................ गोखलेसाहेब, या ओळी अनावश्यक वाटल्या. माझ्या मते त्या तर अध्यारुतच आहेत..! काय म्हणता? :) आपला, (भ्रमर) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 11/02/2008 - 05:19 नवीन
कविता संपवावी कशी सुचेना म्हणुन अशी "काशी "करावी लागली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मदनबाण Sun, 11/02/2008 - 05:31 नवीन
अर्ध्या मुर्ध्या श्रुंगारातही दिसत होतीस सोनकळी व्वा.. मस्तच.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 11/02/2008 - 05:53 नवीन
छान आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 11/02/2008 - 06:25 नवीन
कविता खूप आवडली. तेव्हा वाटल मला जर मी असतो भ्रमर................ ह्या कवितेचा शेवट ऐवजी, नवीन कवितेची सुरवात असू शकेल!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 11/02/2008 - 06:30 नवीन
सुंदर कविता. ह्या कवितेचा शेवट ऐवजी, नवीन कवितेची सुरवात असू शकेल! हे पटलं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा