Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वन मोर फेअर चान्स.

व
वेडसर
Sat, 12/29/2018 - 05:31
🗣 69 प्रतिसाद
माझं म्हणणं इतकंच, की कारणं काही का असेनात, फक्त एकाच परिवारापुढे लोटांगणं घालत त्या परिवाराला सातत्याने ६० वर्ष संधी दिली गेली. मग मोदींना अजून किमान पुढची ५ वर्ष तरी संधी द्यायला नको का? त्यामुळे निदान मी तरी २०१९ ला मोदींकरताच मतदान करणार आहे. आपण आपल्यापुरतं काय ते बोलावं! Let me give Modi one more fair chance in 2019. मग २०२४ ला काय करायचं ते बघू. आपण काय म्हणता? :) वेडसर.

प्रतिक्रिया द्या
29549 वाचन

💬 प्रतिसाद (69)
म
मुक्त विहारि Sat, 12/29/2018 - 05:37 नवीन
आमचा पास....
  • Log in or register to post comments
व
वेडसर Sat, 12/29/2018 - 05:51 नवीन
मस्त उत्तर! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 09:12 नवीन
अभिव्यक्ती व मतदान हे निर्भीडपणे करावे म्हणूनच स्वतंत्र भारताची निर्मिती झाली. तुमच्या मर्जीने मतदान करण्यास तुम्हाला शुभेच्छा
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 12/29/2018 - 09:48 नवीन
अर्धवट संसार करण्याला पूर्ण ५ वर्ष दिली हे काय कमी आहे का?
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 09:53 नवीन
६० वर्स देशाचं वाट्टूळ क्येलं तरीबी प्वॉट भरना व्हय? -१०० वरून +१० झालं आसलं तरी सम्दे मिलून +११० व्हतात, नाय का? चस्मा काडा नायतर तुम्चे ग्य्रेट न्येते तुमालाबी ईकून ढेकर देत्याल तेवाच जाग ईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 12:01 नवीन
मग बाजपेयीं अन मोदींनी 10 वर्षात कुणाला आत का नाही घातले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
ट
ट्रम्प Sat, 12/29/2018 - 13:07 नवीन
त्य मातर न्हाय समजल , आन गुप्तमतदान कशा पाई ? छाती ठोकुन सांगणार की आपल मत मोदीनांच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 15:35 नवीन
स्वतः चौकीदार 56 इंची छाती ठोकत फिरतातच की , तुम्हाला कोण अडवणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Sun, 12/30/2018 - 13:13 नवीन
तुम्ही ठोका की 32 इंची छाती !!! = )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 16:31 नवीन
६० वर्षांमदी चालाक लोकान्नी लई भोकंवाले कायदे करून ठ्येवले हाईत, त्ये भोकासून सुळ्ळकन पळू जाता येत. त्ये कानून बदलाला ग्येलं की राज्यसबेमदी मासळि बाजार व्हतो, त्ये उगी व्हय? आनी वर मंत्री आनी न्येत्यांच्या हातात हात घालून खिसं भरलेलं बाबू लोकांची फौज आजून तशीच हाये ना. सुप्रीम कोर्टात पुरावा जान्याआदी आरोपीकडं पुराव्याचं कागूद उगी जात व्हतं का? इश्वास बसत नसला तर तुम्च्या प्यार्‍या चिद्दूला इचारा. त्यो तर २०१४च्या विलक्षनाच्या आदी कोंत्याही निर्नयाची मंत्र्यावर कायदेशीर जबाबदारी नाय आसा कानून आनू र्‍हायला व्हता. तेवा बाकी कांग्रेसीबी कायद्याची भाषा बगून इक्ते चक्करल्ये की त्येंनीच इरोध करून आनि तुमच्या मासायबांचे पाय धरून चिद्दूला गप केला. त्यो कायदा आला आसता तर मंग त्योबी इक्ते घोळ करून सुममद्ये निगून ग्येला आसता बर्का. आशी लई लई हुश्शार मानस फ्यामिलीच्या पायात हिकडं तिकडं घोटाळत आसतात, नायका? कितिजन कदी येकदाचा मोदी जातो आनी आपलं दुकान चालू व्हतं येची वाट पाहू र्‍हायलेत. आता राजस्तान आनी मद्यपरदेशात ताबडतोड युरियाचा घोळ सुरू झाल्येला हाये, ह्ये काय सागतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 16:36 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 16:37 नवीन
मोदीना तर जबाबदारी टाळायला कायद्याचीही गरज नाही, सगळे नेहरू गांधींवर ढकलले की झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 16:37 नवीन
मोदीना तर जबाबदारी टाळायला कायद्याचीही गरज नाही, सगळे नेहरू गांधींवर ढकलले की झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 17:04 नवीन
आतापत्तूर इत्कं दगूड मारत व्हता. आत्ता कोनी जरा खरं सांगल तर लगूलग पळू र्‍हायला? आरारारारारा. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
घ
घोरपडे Mon, 12/31/2018 - 10:34 नवीन
१०० % बरोबर .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
म
मामाजी Sat, 12/29/2018 - 16:10 नवीन
आहो मागो साहेब गरीबी हटाओ ही घोषणा १९७१ मधे इंदिरा गांधींनी दिली होती. त्यानंतर कॉंग्रेसने जवळपास पंचवीस वर्षे राज्य केले तरीही अजुन ते गरीबी हटवतातच आहेत . तेव्हा पंचवीस वर्षे गरीबी हटाओ ला दिली ही काय कमी आहेत का? हा प्रश्न आपण कॉंग्रेसला का विचारत नाहीत.. आता पाच वर्षाच्या या अर्धवट संसारात देशातल्या वीज पूरवठ्या बद्दलची जरा माहिती काढून सांगण्याची कृपा कराल का. म्हणजे पाच वर्षापूर्वी देशातील वीजेची मागणी, होणारी वीजेची निर्मीती व पुरवठा, भारनियमन इत्यादी व सध्याची देशातील वीजेची मागणी, होणारी वीजेची निर्मीती व पुरवठा, भारनियमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
N
Nitin Palkar Sat, 12/29/2018 - 15:21 नवीन
सर्वच भाजपेयी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नक्की नाहीत पण मोदींना सध्यातरी पर्याय नाही. मोदींना अजून एक संधी नक्कीच द्यायला हवी.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 15:33 नवीन
नेहरूंनी मत मागताना मोगलांनी 300 वर्षे किती वाईट केले , इंग्रजानी 300 वर्षे किती वाटोळे केले , याची रडगाणी ऐकवून मते मागितली नव्हती. मोदीवाले लोक 5 वर्षात फारच बदलले 2014 - काँग्रेसमुक्त भारत , मोदी 50 वर्षे 2015 - मोदी 30 वर्षे 2016 - मोदी 20 वर्षे 2017 - मोदी 2024 लाही 2018 - पाच वर्षे तरी द्यायलाच पाहिजेत ना ? काँग्रेस 60 वर्षे धरतात , मग मोदी 5 च का ? भाजपा 10 नको का धरायला ? की बाजपेयीं ची 5 वर्षे होनोलुलु च्या इतिहासात मोजायची ? मग म्हणताना काँग्रेस 60 आणि बाजपेयीं 5 असे तर म्हणायचे काँग्रेसची 60 वर्षे पकडताना , भाजपाच्या बाजूने मात्र मोदींची 5 च सांगतात , म्हणजे बाजपेयीं सरकार अकार्यक्षम होते , असे मानायचे का ?
  • Log in or register to post comments
व
वेडसर Sat, 12/29/2018 - 15:52 नवीन
सर शांत व्हा. मनाला इतकंही लावून घेऊ नका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ड
डँबिस००७ Sat, 12/29/2018 - 16:08 नवीन
नेहरूंनी मत मागताना नेहरुंच पुराण आम्हाला नका सांगु !! नेहरूंना कोणी मत दिलेलच नव्हत !! ते म गांधीजींच्या मागे लागुन सरदार वल्लभभाई पटेलांना मिळालेल पंत प्रधानपद अक्षरशः ओरबाडुन घेतल होत हा ईतिहास आहे ! त्या पुर्वी म.गांधीजींनी सुभाषचंद्र बोसना असच चुकीच्या पद्धतीने डावलल होत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 16:15 नवीन
लई परयत्न करून लई वर्षं लपवल्येलं खरं ह्येआसं सांगून तुमी त्येंची हवा काडून टाकली, आत्ता, तुमी जलमभराची दुष्मनी घ्येत्ली आहे सायेब. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 16:19 नवीन
पटेल निधन पावले 1950 ला. पहिली निवडणूक झाली 1951 ला. मग नेहरूंनी पटेलांचे पद कसे घेतले म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 16:37 नवीन
त्येला इत्तिहास वाचावा लागतो. आनी तो बी खराखरा, आपल्या मालकानं डोस्क्यात भरवलेलं खोटंनाटं नव्हं, कसं? त्येच्यासाटी मिपावर म्हंतात की आब्यास वाडवा, आब्यास वाडवा. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
र
रमेश आठवले Sat, 12/29/2018 - 16:38 नवीन
हे वाचा ://www.indiatvnews.com/politics/national/why-gandhi-opted-for-nehru-and-not-sardar-patel-for-pm-6689.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 17:02 नवीन
बाकी कारणे काही का असेनात , There are reasons for that, one Sardar Patel was not well, he passed away on 2 and half years time. Justifies Gandhi's vision. सरदार पटेलना श्वासविकार होता , ते स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षात निधन पावले. https://www.quora.com/Why-was-Sardar-Patel-not-made-the-Indian-prime-minister-although-he-was-more-capable-than-Nehru
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 17:06 नवीन
नक्की? आजूण काय वरून सांगून आलं आसलं तर त्येबी सांगा. नायतर सोत्ताच इचारशक्ती तुटेपत्तूर ताणायलाबी पैश्ये पडत न्हाय. काय म्हंता? ही ही ही ही. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 12/30/2018 - 08:09 नवीन
And, Sardar Patel was equally if not more generous in paying tribute to Nehru. On the occasion of Nehru’s 59th birthday, Patel said in the Constituent Assembly, “Mahatma Gandhi chose Pandit Nehru as his political heir and it was very gratifying to see that the choice fell on the right person”. Patel added, “Nehru was truly following the ideals set by Gandhiji and had raised the status of India in the counsels of nations in the world.” He also noted they “moved like brothers and were associates for over 30 years”. Nehru reciprocated by saying “but for Sardar Patel’s affection and advice, he would not have been able to run the state”. (‘True Disciple of Mahatma’, TOI, 15 November 1948, P9) https://theprint.in/opinion/seven-decades-before-statue-of-unity-nehru-had-unveiled-a-sardar-patel-statue-in-godhra/163946/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 16:35 नवीन
आजूनबी गुलामी आनी सरंजामशाई आवडनारी आनी "हम नही सुदरेंगे" इचाराची लोकं बगून आसं बाकी लोकांच्या दिमागात येनारच की वो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 16:40 नवीन
म्हंजे आजपत्तूर 'रागा'सारकं 'बनवलेला माल' मिपावर वतत व्हतात व्हय? आरारा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
ट
ट्रम्प Sat, 12/29/2018 - 17:39 नवीन
जातिद्वेषातुन भाजपद्वेष वाढलाय का तुमचा ? त्यामुळे काँग्रेसने लीलाव करून बाजारात बसवले तरी चालेल पण भाजप ला मत द्यायचे नाही ही असे एकंदरीत तुमचे मत झालेले दिसते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
ट
ट्रम्प Sat, 12/29/2018 - 17:45 नवीन
मिपापण कधी कधी रागा सारख बिहेवियर करते , ब्लैक केट साठी टाइप केलेला प्रतिसाद गाब्रिएलकडा कड़े गेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डँबिस००७ Sat, 12/29/2018 - 16:08 नवीन
आमच मत भाजपलाच !!
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 12/29/2018 - 16:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
मार्मिक गोडसे Sat, 12/29/2018 - 16:57 नवीन
आता पाच वर्षाच्या या अर्धवट संसारात देशातल्या वीज पूरवठ्या बद्दलची जरा माहिती काढून सांगण्याची कृपा कराल का. गावागावात,घराघरात अर्धवटरावांनी वीज पोहोचवून आणि भारनियमनमुक्त केल्याने शेतकरी दिवसभर शेतीकाम सोडून टिव्ही बघत बसले आणि रात्रीचे शेतात राबून पाणी भरू लागले हा मोठा फरक जाणवला.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 12/30/2018 - 05:00 नवीन
आपल्याला शाळेत नागरिकशास्त्र हा एक विषय होता तो तुम्ही ऑप्शनला टाकला होता का? नुसतं आपलं काहीतरी एक वाक्य टाकून द्यायचं म्हणजे आपलं काम झालं असं वाटलं काय? जरा डोळे उघडे ठेऊन तुम्हीच संशोधन केलंत तर बरं होईल. तरी तुम्हाला सोपं व्हावं म्हणून खालील लिंका देतोय, जरा वाचाव्यात. लिंक १ लिंक २ लिंक ३ लिंक ४ अजूनही बऱ्याच बातम्या देता येतील. पण जरा तुम्हीच बघा संशोधन करून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sun, 12/30/2018 - 07:38 नवीन
वीज वितरण कंपन्या वीज का उचलत नाही?अजुनही काही ग्रामीण भागात लोड शेडींग आहे हे आपल्याला माहीत आहे का? अशा लींका देऊन जमिनीवरचे सत्य नाकारण्यात तुम्हाला समाधान मिळत असेल तर बोलणंच खुंटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
म
मामाजी Sun, 12/30/2018 - 10:14 नवीन
अजुनही काही ग्रामीण भागात लोड शेडींग आहे हे आपल्याला माहीत आहे का? नाही, कारण आम्ही शहरी आहोत.. तेव्हा जरा आमच्या सारख्यांना समजेल अशा स्वरूपात सांगाल का, म्हणजे गावाचे नाव तालुका लोड शेडिंग दिवस. लो शे सुरू व्हायची वेळ संपायची वेळ अबक पफब दर गुरूवार सकाळी १०:०० सायंकाळी ५:००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मामाजी Sun, 12/30/2018 - 11:10 नवीन
गावाचे नाव -------तालुका------- लोड शेडिंग दिवस---------लो शे सुरू व्हायची वेळ-------संपायची वेळ ----अबक --------- पफब------------दर गुरूवार----------------सकाळी १०:००---------------सायंकाळी ५:००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मार्मिक गोडसे Sun, 12/30/2018 - 11:57 नवीन
मागणी, पुरवठा आणि भारनियमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मामाजी Sun, 12/30/2018 - 15:05 नवीन
मागो साहेब, आपण दिलेली ही लिंक व मी सरळ व साध्या शब्दात आपल्याला लोड शेडिंग चालू असलेल्या गावांची नावे द्यायची केलेली विनंती यांचा काय संबंध आहे हे मला कळले नाही. आपण जरा उलगडून सांगीतले तर बरे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sun, 12/30/2018 - 15:23 नवीन
महावितरण कंपनीच्या साईटवर तुम्हाला माहिती मिळेल. नुसती गावाची नावं समजून काही कळणार नाही. एखाद्या गावात थ्री फेज (शेती) बंद असते ,सिंगल फेज (घरगुती)चालू असते. मुळात वीजनिर्मिती पुरेशी होत असेल तर भारनियमन कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 01/03/2019 - 07:49 नवीन
शहरी भागातील लोड शेडींग माहीत नसलेल्या लोकांसाठी , फ्रॉम दि हॉर्सेस माऊथ https://www.google.co.in/amp/www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmer-says-free-electricity-right-4562%3famp तोंड बंद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी
म
मार्मिक गोडसे Sun, 01/06/2019 - 19:51 नवीन
मामाजी, बोलाकी..... शॉक बसला की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ग
गब्रिएल Sat, 12/29/2018 - 17:11 नवीन
ओ लै हुश्शार रागाभक्त (कोनी कोणी मंदभक्त म्हंत्यात, पन ह्या, मी नाय म्हन्नार), चष्मा काडा आनी ह्यी साईट बगा. समदं समजंल. :) https://transformingindia.mygov.in/
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 12/29/2018 - 17:21 नवीन
तुमचं बरोबर आहे, परंतू शेतकरी अशा साईट बघत नसल्याने सवयीने रात्री शेतात पाणी भरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 12/29/2018 - 18:36 नवीन
भाजपा मोदी प्रेमींना आजही काँग्रेसमध्ये डोकावल्याशिवाय चैन पडत नाही , नेहरुच का , पटेलच का नाहीत ,..... नारसिंहराब .... चिदम्बरम ..... राहुल वास्तविक ह्यांचा भाजपा संघरुपात 1925 सालीच वेगळी चूल घालून बसला , पण 1925 पासून 46 अखेर ह्यांच्यापैकी कुणीही काठी सरसावत मी पँतप्रधान होणार किंवा गृहमंत्री होणार , असे म्हणाला नाही, तेंव्हा काय अन आज काय , ह्यांना काँग्रेसमध्ये कोण काय होणार ह्यांचीच चिंता लागलेली असते ,
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 12/30/2018 - 03:09 नवीन
योग्य आहे,कृष्णमार्जार .मी सहमत आहेच पण भाजपचे समर्थक, अत्यंत दीर्घद्वेषी सुद्धा तुमच्याशी सहमत होतील तुमच्याच विधानाचा न लिहीलेला उत्तरार्ध वाचला की भाजपा संघरुपात 1925 सालीच वेगळी चूल घालून बसला , पण 1925 पासून 46 अखेर ह्यांच्यापैकी कुणीही काठी सरसावत मी पँतप्रधान होणार किंवा गृहमंत्री होणार , असे म्हणाला नाही,

कारण संघात सरसंघचालक गुणवत्ता आणि दर्जा पाहूनच निवडला जातो,ते कॉंग्रेसचे अध्यक्षपदासारखे (फक्त पुर्वपुण्याईवर ) गांधी घराण्यातील सुमार वकुबाच्या युवराजांची हक्काची गादी नाही

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 12/30/2018 - 03:21 नवीन
मग तसे असेल तर भाजपावालयाना काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकांची चिंता का असावी ? गुणवत्तेच्या जीवावर भाजपचे अध्यक्ष , पंप्र , गृहम्मतरी वगैरे निवडून येऊ देत. पण गुणवत्तेवर येऊनही भाजपाचे लोक टिकेना झालेत , वाजपेयी व त्यांचे सरकार 5 वर्षे , ह्या सरकारातही अनेक दिगग्ज मंत्री समरक्षण , रेल्वे वगैरे दोन वर्षातच बदलले , इरानींची दोन तीन डीपारमेंटे झाली , काँग्रेसचे लोक 10-15 वर्षे खुर्ची चालवायचे, जनता हेही पहात असेलच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ड
डँबिस००७ Sun, 12/30/2018 - 05:35 नवीन
काँग्रेसचे लोक 10-15 वर्षे खुर्ची चालवायचे, जनता हेही पहात असेलच ना ? 10-15 वर्षे खुर्ची पकडुन बसले मग सामान्य नेते करोडो रु ची मालमत्ता जमवु शकले !! उदा. छगनराव भुजबळ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
म
मार्मिक गोडसे Sun, 12/30/2018 - 05:17 नवीन
इतके दिवस काँग्रेसमुक्त भारत ची वल्गना करणाऱ्या सत्ताधारी पक्षाला आणि त्याच्या भक्तांना, राहुल गांधी पंतप्रधान होणार इतका आत्मविश्वास कुठून आला देव जाणे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा