ठसा तुज आठवांचा...! म — मनस्वी मानस, Wed, 01/02/2019 - 13:24 तनामनावर उमटलेला, कोमल अधरांचा ठसा, अंगावर शहारा, ओठांवर दरवळ तुज ओठांचा ... कानी अजूनही घुमतो तुझा प्रत्येक उष्ण उसासा, क्षण न क्षण हृदयी कोरलेला, ठेवा तुज आठवांचा.......... ठेवा आजही मन्मनी... केवळ तुझ्याच आठवणींचा...! प्रतिक्रिया द्या 1565 वाचन 💬 प्रतिसाद