Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जनुक जिन्याची सर्पिल वळणे

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 01/03/2019 - 07:41
जनुक जिन्याची सर्पिल वळणे अणुगर्भातिल अदम्य लवथव सूक्ष्माच्या प्रत्येक विभ्रमीे कल्पिताहुनी अद्भुत वास्तव अथांगासही क्षुद्र ठरविते असीम व्याप्ती विश्वाची प्रकाशवर्षे मोजुनी थकती स्थलकालाच्या थिट्या मिती शून्यस्पर्शी अन् अपार- व्यापक ताणे-बाणे गहनाचे तरल तलम सूक्ष्माचे तंतू विणती वस्त्र विराटाचे

प्रतिक्रिया द्या
10337 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/03/2019 - 07:45 नवीन
शून्यस्पर्शी अन् अपार- व्यापक ताणे-बाणे गहनाचे हे विषेश आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 01/03/2019 - 07:57 नवीन
जनुक जिन्याची सर्पिल वळणे
चांगली आहेत! Sandy
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 01/03/2019 - 09:07 नवीन
सुंदर रचना.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/03/2019 - 09:17 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 01/03/2019 - 10:05 नवीन
शब्द लालित्य छान आहे, बालकवीसारखे
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 01/04/2019 - 12:05 नवीन
देणार्‍या सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 01/04/2019 - 14:46 नवीन
सहजसुंदर मांडणी आणि खोल खोल विचार करायला लावणारी कविता .. काही शब्दातच आपण विज्ञानाला खुले आव्हान दिले आहेत जणू .. मस्तच ...
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 01/04/2019 - 18:01 नवीन
आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
य
यशोधरा Fri, 01/04/2019 - 18:17 नवीन
शब्दा योजना आवडली.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/05/2019 - 12:20 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 01/05/2019 - 14:26 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 01/16/2019 - 04:17 नवीन
खूपच छान
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 01/18/2019 - 15:39 नवीन
आनन्दा
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 11/10/2019 - 06:40 नवीन
तरल तलम सूक्ष्माचे तंतू विणती वस्त्र विराटाचे
हे अफाट आहे! - (अनन्त्_यात्री यांचा पंखा झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा