Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(तनुने नानास मी टू म्हणणे )

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 01/03/2019 - 08:11
पेरणा अर्थात तनुने नानास मी टू म्हणणे रसिकांच्या मनी अदम्य लवथव पडद्यावरचे विश्व विभ्रमी कल्पिताहुनीही अद्भुत वास्तव नटसम्राटासही क्षुद्र ठरविते असीम व्याप्ती मिडीयाची लाईक डीस्लाईक मोजुनी थकती व्हॉटसाप ट्विटरच्या थिट्या मिती हलकट स्पर्शी फोडा मुस्काट जागेवराती लंपटाचे मौन रहाणे अनेक वर्षे विणती जाळे संशयाचे पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
14229 वाचन

💬 प्रतिसाद (18)
च
चांदणे संदीप गुरुवार, 01/03/2019 - 09:49 नवीन
खत्तरर्नाक! Sandy
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 01/03/2019 - 09:58 नवीन
वा पैजारबुवा....शीघ्र विडंबन आवडले!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/03/2019 - 10:53 नवीन
टिपीकल पैजारबुवा !
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 01/03/2019 - 12:57 नवीन
जोरदार विडंबन !!
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी गुरुवार, 01/03/2019 - 14:55 नवीन
जबरी, आवडले. ;-)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 01/03/2019 - 18:08 नवीन
पैजारबुवांस साष्टांग नमस्कार वि.वि. माझी कविता आपणांस विडंबनीय वाटली हे कळल्यावर भरून पावलो . :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/04/2019 - 04:52 नवीन
आपण उत्कृष्ठ दर्जाचा कच्चा माल पुरवला, आम्ही थोडीशी रंगरंगोटी केली इतकेच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
ख
खिलजि Fri, 01/04/2019 - 14:45 नवीन
पैंबुकाका, विडंबन लय आवडलंय बरं का .. छान
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/05/2019 - 05:31 नवीन
तन सुंदर मन मलिन ये है मोहमाया!! जरी वेश बावळा अंतरगी "नाना" कळा !! लाईकडिस्लाईक गावकुसाबाहेर असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/05/2019 - 12:21 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/05/2019 - 16:27 नवीन
हिच्या मुळे नानाची मनात असलेली प्रतिमा बिलकुल मलिन झाली नाही . मला वाटतं त्या फालतू बाई विषयी मराठी मध्ये चर्चाच नको
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 01/05/2019 - 17:27 नवीन
मौन रहाणे अनेक वर्षे विणती जाळे संशयाचे
हे चूक आहे. तनुश्रीने तीन वेळा तक्रार केली आहे चार आणि सहा वर्षापुर्वी.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 01/06/2019 - 17:18 नवीन
तनुची तक्रार कुणीही अंगला लावून घेतली नाही,मग अंगाशी आली असं म्हणायचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 01/07/2019 - 07:34 नवीन
उत्तम विडंबन. "तनुश्रीने तीन वेळा तक्रार केली आहे चार आणि सहा वर्षापुर्वी." १० वर्षापुर्वि अतिप्रसंग झाल्यावर तीने ताब्डतोब तक्रार नोंदवली होती. पण तेव्हा पोलिसांनी व एका राजकिय पक्षाने धमक्या देण्याचा प्रयत्न केला.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 01/07/2019 - 07:45 नवीन
अरेरे...यावेळेस बुवाबाजी नाही पटली! असो
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/07/2019 - 15:06 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हुस्न परचम... ;) :- ZERO
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 01/09/2019 - 09:13 नवीन
भारी लिहीलयं. पण काही गोष्टी पटल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/09/2019 - 16:08 नवीन
पै जार! =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा