Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वात्रंतवीर

M — mukund sarnaik, गुरुवार, 01/17/2019 - 07:38
लाल,बाळ,पाल,बोस आणि गांधी। देशासाठी लढले हे स्वातंत्रसेनानी।। पहिला हुतात्मा ठरला मंगल पांडे। त्याने आपले जीवन देशासाठी पणाला लावले।। स्वा. सावरकर इंग्रजांना भारी पडले।। शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातृभूमीचाच ध्यास मनी घेऊन जगले।। तरुणांना ऊर्जा देणारे एक नेतृत्व वासुदेव बळवंत फडके। देशासाठी प्राण पणाला लावून अमर झाले।। राजगुरू सुखदेव भगतसिंग एकजुटीने लढले। मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रच फासावर गेले।। इंग्रज अधिकार्‍याचा खून चाफेकर बंधूंनी केला। त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचारही नाही केला।। पाठीला बाळ बांधून लढली देशासाठी ती झाशीची राणी। ती ठरली सर्वांसाठी आदर्श रणरागिणी।। असे सर्व जण देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावून लढले। त्यामुळेच आज मातृभूमीला स्वातंत्र्य मिळाले।। आजही देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक आपले जीव पणाला लावतात। देशवासीय सुखी रहावेत यासाठी ते मरणाला सामोरे जातात।। या सर्वांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी पणाला लावले। स्वातंत्र्याचा एकच ध्यास मनी ठेवला।। अशा या स्वातंत्र्यदिनी त्यांनी दिलेले बलिदान आठवले। नकळत डोळ्यातून अश्रू निघाले।।

प्रतिक्रिया द्या
1649 वाचन

💬 प्रतिसाद (4)
M
mrcoolguynice गुरुवार, 01/17/2019 - 09:02 नवीन
वाह मोदीजी वाह !
  • Log in or register to post comments
M
mukund sarnaik गुरुवार, 01/17/2019 - 14:18 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 01/17/2019 - 09:29 नवीन
फक्त ते शिर्षक "स्वातंत्र्यवीर" असे करा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 01/17/2019 - 09:29 नवीन
स्वात्रंतविर या शब्दाचा अर्थ काय ? कोणत्या भाषेतला आहे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा