Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंत्रीमंडळ विस्तार..

स
सरपंच
Sun, 11/02/2008 - 19:52
🗣 31 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12716 वाचन

💬 प्रतिसाद (31)
ट
टारझन Sun, 11/02/2008 - 20:43 नवीन
मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा. पब्लिक लोक्स .. आपली जबाबदारी वाढलीये .. हाबिणंदण म्हणन्यापेक्षा फक्त शुभेच्छा आणि सहकार्याचं अश्वासन देतो. मिसळपाव नवनिर्माण सेना झिंदाबाद --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 11/02/2008 - 20:44 नवीन
नव्या संपादक मंडळाच्या सदस्यांचे अभिनंदन! -(शुभेच्छुक) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 11/03/2008 - 16:41 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
र
रेवती Sun, 11/02/2008 - 21:16 नवीन
संपादकांचे अभिनंदन! रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 11/02/2008 - 21:30 नवीन
अगदी हेच म्हणते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
च
चतुरंग Sun, 11/02/2008 - 22:38 नवीन
मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा ह्या ताज्या दमाच्या संपादकमंडळींचे अभिनंदन! आपणा सर्वांवरची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्हा सध्याच्या संपादकांची वाटून घेतल्याने थोडी कमी झाली आहे, असा दुहेरी आनंद आहे!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 11/03/2008 - 03:55 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 11/03/2008 - 04:07 नवीन
जबाबदारीचे वाटप, सहकार्याची भावना, धोरणाची अंमलबजावणी या बद्दल समाधान व्यक्त करतो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/03/2008 - 04:30 नवीन
सर्वांचे अभिनंदन !!! :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 11/03/2008 - 04:38 नवीन
हाबीनंदण :) काश, असेच राज्य आणि केंद्र सरकारातली मंत्र्यांची नाव दिल खुष होण्यासारखी असती. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ख
खरा डॉन Tue, 11/04/2008 - 01:29 नवीन
ए ते हाबीणंदन म्हणण बंद करा बगु, च्यायला त्या हबशी टार्याने नसत्या किळसवाण्या गोष्टी आणल्यात इकड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
व
वेताळ Mon, 11/03/2008 - 05:22 नवीन
सर्व नवीन ताज्या दमाच्या संपादक मंडळीना हार्दिक शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 11/03/2008 - 05:24 नवीन
नवीन मंत्रिगणांचे अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
S
sanjubaba Mon, 11/03/2008 - 05:32 नवीन
हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/03/2008 - 06:23 नवीन
मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा. संपादक मंडळात सहभागी झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन !!! लोकांच्या सहभागाने मिपाची वाटचाल दमदार बनवणारे, संस्थळ अधिक लोकाभिमुख करणारे संस्थळाचे मालक तात्यांचेही आभार !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू Tue, 11/04/2008 - 05:02 नवीन
मी प्राडॉशी सहमत आहे. महान तात्यांचा विजय असो. दिग्विजयी तात्या आग्गे बढो हम तुम्मारे सातै. तुम्ही मराठीसाठी जे उत्तुंग काम केलंय त्यासाठी तुमचे देऊळच बांधले पायजेलाय तात्या. अगदी नगमासारखे , खुशबूसारखे. तात्या विठ्ठाल आन् अनुष्का रुकमाई. काकडआरती , तात्याचाळिसा कुणीतरी रचा रे. हेड पुजारी प्राडाँच्यासंगतीनं आम्हीपण पठण करू. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नंदन Mon, 11/03/2008 - 07:02 नवीन
ह्या मिपा-मातबर-मांदियाळीत आमचाही पाट मांडल्याबद्दल तात्या सरपंचांचे आणि शुभेच्छांबद्दल मंडळींचे मनःपूर्वक आभार. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/03/2008 - 07:12 नवीन
ह्या मिपा-मातबर-मांदियाळीत आमचाही पाट मांडल्याबद्दल तात्या सरपंचांचे आणि शुभेच्छांबद्दल मंडळींचे मनःपूर्वक आभार वा पाट मांडण्याची उपमा आवडली... :) बसून घ्या रे सगळ्यांनी, गरमागरम भात आणतोच आहे! :) आपला, (कधीच कुणाशी पाट न मांडलेला वाढपी!) तात्या. पाट मांडणे! वा मराठी भाषा काय श्रीमंत आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मुक्तसुनीत Mon, 11/03/2008 - 07:13 नवीन
हेच म्हणतो. नंदनबरोबर अस्मादिक म्हणजे सचिन तेंडुलकर बरोबर गल्लीतील टेनिसबॉल चषक स्पर्धेतील "लईभारी" ब्याट्स-मनची टीममधे वर्णी लावल्यासारखे आहे ! ;-) (नंद्या , सांभाळ , तुला एखाद दिवस नॉन स्ट्रायकर एंडवरून रनाऊट करणार मी ! हाहा. ) विनोद बाजूला ठेवायचा तर, सरपंचांचे आणि येथील माझ्या मित्रमंडळींचे अनेक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/03/2008 - 12:11 नवीन
सरपंचांनी नेमलेल्या सर्व नविन पंचांचं (पंच्यांचं नव्हे) मनापासून अभिनंदन. नविन नावं खरंच सर्वमान्य अशीच आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 11/03/2008 - 16:31 नवीन
मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा - मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 11/03/2008 - 16:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Mon, 11/03/2008 - 17:28 नवीन
मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा अभिनंदन!!माझे पोस्ट संपादित नाही हा करायचे. मी अभिनंदन केलेलं आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/03/2008 - 17:51 नवीन
नवीन संपादकांचे अभिनंदन. आणि जुन्या संपादकांचंही (काय आहे, तुम्ही लोकं संपादक झालात तेव्हा मी नव्हते ना इथे पडीक!)
  • Log in or register to post comments
स
सरपंच Mon, 12/15/2008 - 08:33 नवीन
धोंडोपंत यांच्या विनंतीवरून संपादक मंडळातून त्यांचे नाव कमी करण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी... तात्या.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 12/15/2008 - 08:46 नवीन
धोंडोपंतांनी स्वतःहुन आपले नाव कमी करुन घेतल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. गेल्या काही दिवसातली त्यांची वैयक्तीक शेरेबाजी व काही धाग्यात वापरलेली काहीशी "बोचरी, पुर्वगॄहदुषीत, बेभान, पातळी सोडुन , अनावश्यक कठोर " भाषा पाहुन आम्हाला ते यापुढे "संपादकपदाची" जबाबदारी "शांतपणाने, मनात काही न राखता, निस्पॄहपणे" पार पाडातील का याबाबत शंका होतीच ... कालच्या त्यांच्याच धाग्यातल्या "देवघर ते बेडरुम" या विधानाने आम्ही थोडे चिंतीत झालो होतो. निश्चितच एका संपादकपदावरच्या व्यक्तीने असे बेजबाबदार विधान करणे योग्य नव्हते. असो. त्यांनी "राजीनामा" दिल्याचे पाहुन आम्हाला बरे वाटले :) छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
ध
धमाल मुलगा Mon, 12/15/2008 - 09:26 नवीन
सहमत आहे. योग्य निर्णय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
इ
इनोबा म्हणे Mon, 12/15/2008 - 10:15 नवीन
आम्हाला ही आनंद झाला. -इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ध
धम्मकलाडू Tue, 12/16/2008 - 13:15 नवीन
राजीनाम घेतला की दिला? नाव कमी करण्यात आलेले आहे...हे वाचून घेतला असावा असेच वाटले. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
आ
आपला अभिजित Mon, 12/15/2008 - 13:45 नवीन
बाकी वादात पडायचे नाही. धोंडोपंतांची काही वाक्ये (त्यांच्या स्वभावाप्रमाणे) जरा जास्तच होती, हे कबूल. तरीही, त्यांच्या शैलीला आणि स्पष्टवक्तेपणाला आपला सलाम!
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Mon, 03/30/2009 - 09:02 नवीन
चतुरंग, केशवसुमार, धोडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ बिरुटे, प्रियालीदेवी, मुक्तसुनीत, प्राजू, मृदुला, नंदन, चित्रा. अभिनंदन!! बर झाल! आमच्या तात्याचा जरासा त्रास कमी झाला ! संजीव
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा