Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राज ठाकरेंवर देशद्रोहाचा खटला

घ
घाशीराम कोतवाल १.२
Mon, 11/03/2008 - 05:56
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2446 वाचन

💬 प्रतिसाद (7)
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 11/03/2008 - 05:57 नवीन
काहि तांत्रिक अड्चणी मुळे लिन्क येथे पेस्ट करत आलि नाही मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 11/03/2008 - 06:34 नवीन
खरच ह्या बिहारयाना काम नसल्यामुळे हे काहिही उद्योग करत असतात. पण न्यायाधिशानी खटला दाखल कसा करुन घेतला? ह्या बद्दल आश्चर्य वाटते. वेताळ
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 11/03/2008 - 08:10 नवीन
न्यायाधीश पण बिहारी असेल. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सुक्या Mon, 11/03/2008 - 06:44 नवीन
ह्या तर चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. त्या आझमगड मधुन देशविघातक काम करणार्‍या लोकांची फौज बाहेर येते आहे. त्यांनी केलेल्या स्फोटात कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. नेपाळ्मार्गे कित्येक कोटीच्या बनावट नोटा बिहार मार्गे देशात येतात. त्यांना देशद्रोही नाही म्हणनार. त्यांना आतंकवादी नाही म्हणनार. आतंकवादी कोण तर न्याय्य हक्कासाठी लढा देणारा माणुस. या भारतात जर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणे हे देशद्रोह कधीपासुन झाला. कुठे जातो आहे हा देश? निषेध. निषेध. निषेध. . . .. आग्यावेताळ (सुक्या) आमच्या घरात (अन देशात) खुप उंदीर झाले आहेत.
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Mon, 11/03/2008 - 07:39 नवीन
इथे निषेध व्यक्त करुन काय होणार? आणखी काही मार्ग नाही काय या बिहारी मुर्खांना थांबवण्याचा?
  • Log in or register to post comments
S
sanjubaba Mon, 11/03/2008 - 08:11 नवीन
देशद्रोहाचा अर्थ तरी कळतो का न्यायालायला हेच विचारण्याची वेळ आता आलीय असे वाटते आपल्या मातृभाषेकारिता.......मराठी माणसाच्या अस्तिवकारिता......आपल्या संस्कृतीसाठी लढणे, आवाज़ उठवणे हा आता देशद्रोह ठरतो........म्हणजे हे सरकार कॉंग्रेसचे आहे की ईग्रज़ाचे ? भारतात जर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणे हे देशद्रोह कधीपासुन झाला या देशाचे काय होणार हे काही सांगू शकत नाही.......पण याविषयी तोडगा काढायचा सोडून सगळे नुसते भांडत सुटले......राज याना गुंड ठरवण्याचा सर्वानी जणू विडाच उचलाय असे वाटते......काय तर सगळे बिहारी नेते या प्रश्नावर एक झालेत म्हणजे ते त्याच्या प्रान्ता साठी लढतात.....त्याच्या बिहारी लोकाकरिता लढतात तेव्हा ती राष्ट्रीय एकात्मता आणि राज जर काही बोलले तर तो देश द्रॉह वा............हे चांगल्य ! पण काय करणार आपले सरकारच पु चाट आहे..........त्या कॉंग्रेसी मराठ्यानी आपला मराठी बाणा कधीच विकून टाकला आहे....ते नपून्सक काय दिल्लीत बोलणार.....या सर्वात विलास ची जास्त गोची झालीय त्याला आता संस्कृतिक प्रोग्रँला जायला वेळ मिळता नाहीय....... कुठे ते कर्नाटक सरकार ...जे स्वताच्या कन्नड भाषेत पाट्या लावाव्यात महणून स्वता कायदा करून तो काटेकोर रित्या अमलात आणतात सुधा आणि हे सरकार.....राज वर्च बोलण्याची बंदी घालते............का तर खरे एकण्याची हिमत कुणाच्यात नाहीय......मग ते दिल्ली वाले असो नाही तर हे पु चाट मराठी विचारवंत असो....! आसामात बिहारी विरोधी सूर आहे....तो महाराष्ट्रात आता शिगेला पोहचलाय या मागचे कारण काय याचे आत्म् परीश्ण बिहारी नेत्यानी करावे.... बिहार हे राज्य मॅहणजे आज उपरो धिक विनोदाचा विषय झाल्य......या बिहारिना त्याचा राज्यात रोजगार असता तर हे कशाला आले असते.... इतर राज्यात याचा विचार बिहारी लालू ने करावा......उगीच कांगावा करू नये..... आज हा लालू नुसता भालू सारखा नाचतोय...( अजुन आदोलन नीट झाले पण नाही ) अरे, भया...ई तो खाली ट्रेल र हे......असली फिल्म तो आभी बाकी हे !
  • Log in or register to post comments
घ
घासू Mon, 11/03/2008 - 15:22 नवीन
जर स्वता:चे राज्य वाचवण्यासाठी आदोंलन करणं जर देशद्रोह असेल तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, टिळक, सावरकर आणि सर्व स्वातंत्र्य सैनिक यांना सुद्धा देशद्रोही म्हटलं पाहिजे. घासू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा