Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुंबाड भाग 2 : रेंको , फ्रेकटर चावस बॅंडस, डे ट्रेडिंग

अ
अज्ञात
गुरुवार, 02/07/2019 - 09:11
🗣 16 प्रतिसाद
शेअर मार्केट च्या तुंबाडच्या विहिरीत स्टोक , इंडेक्स असे अनेक हस्तर कमरेला पैशाच्या थैल्या लावून पडलेल्या असतात, तर आपण तयारीत राहायचे , ग्राफवर दोन इंडिकेटर लावून घ्यायचे, 1 फ्रेकटर चावस बॅंडस यात एक वरची लाईन असते व एक खालची लाईन असते , हस्तर यांच्या दरम्यान फिरत असतो, आपल्या सोयीने दोन रंग घ्यावेत 2. शेर प्राईस चा ग्राफ ह्यासाठी रेंको चार्ट लावावा, ह्यात हिरव्या व लाल रंगाचे छोटे छोटे आयत तयार होतात , हस्तर वर उडाला की हिरवा ग्राफ , हस्तर खाली आला की लाल ग्राफ हे दोन्ही मिळून आपले रिंगण आखून घ्यावे बुलीश - 1. खालच्या लाईनच्या जवळ लाल आयत हिरवा होणे व वरच्या दिशेकडे वाटचाल 2. हिरवा आयत वरची लाईन मोडून वर जाणे बेरिष 1. वरच्या लाईनला तोडून लाल आयत खाली येणे व खालच्या दिशेने वाटचाल 2. लाल आयत खालची लाईन सोडून खाली उतरणे पोझिशन घेऊन दोन चार ठोकळे झाले की नाणी गोळा करून दोर धरावा. यात स्विंगही करता येईल , पण फुल डे बसावे लागेल, मी ACC , short करून प्रॉफिट घेतले, सलग दोन दिवस स अ
वर्गीकरण
शेअर
डे ट्रेडिंग
मार्केट
टेक्निकल अनालिसिस

प्रतिक्रिया द्या
12575 वाचन

💬 प्रतिसाद (16)
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/07/2019 - 09:20 नवीन
याबाबत अजून कोणाचे काय अनुभव आहेत का ?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 02/07/2019 - 09:47 नवीन
मी रेन्को वापरला नाहीये.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/07/2019 - 10:52 नवीन
3 नन्तर तसे धोकादायक असते, पण ग्राफ पुन्हा बेरिष लाल आयतात गेला, 100 ACC short केले होते , 2 रु त बाहेर पडलो
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/07/2019 - 10:52 नवीन
3 नन्तर तसे धोकादायक असते, पण ग्राफ पुन्हा बेरिष लाल आयतात गेला, 100 ACC short केले होते , 2 रु त बाहेर पडलो
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ गुरुवार, 02/07/2019 - 18:50 नवीन
तुम्हाला लालुच देत आहेत operator's be alert. एकाच दिवशी दुप्पट वसुल करतील. Nothing can be predicted in day treading. Instead you play blindly(means without chart) etc.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/08/2019 - 08:07 नवीन
जुम्मे के दिन , मारुती डाऊन 1800 रु प्लस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Sat, 02/09/2019 - 11:34 नवीन
अभिनंदन, पुढे-पुढे सगळे व्यवहार प्रामाणिकपणे इथे सांगाल अशी आश्या करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sat, 02/09/2019 - 22:17 नवीन
झेरोदा मध्ये 60 डे चॅलेंज असा एक कॉलम असतो , तिथे आपोआप कळते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Sun, 02/10/2019 - 03:10 नवीन
दुस-याच कसं कळणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 03:26 नवीन
त्याने सांगितल्यावर. सगळे स्टेटमेंटही मिळते. तुम्ही पेपर ट्रेडिंग करून बघा, यु ट्यूबवर बघा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 03:53 नवीन
त्यात 20-40 रु चे चढ उतार असतात, उदा ACC , Reliance, LT, HDFC , kotak bank, Asian paints
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 02/10/2019 - 11:59 नवीन
Warren Buffett once called derivatives “financial weapons of mass destruction.”
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Tue, 02/20/2024 - 08:17 नवीन
हे असे गर्भ श्रीमंत सर्व्च खरे सागांयला लागले ते सर्व्च त्यांच्या सारखे बनतिल ते होउ नये म्हणुन ते १० ख-या गोष्टींंध्ये ३ ते ४ खोट्या मिसळतात मग सर्वच ख-या वाटायला लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वामन देशमुख Tue, 02/20/2024 - 18:17 नवीन
हे असे श्रीमंत सर्व्च खरे सागांयला लागले ते सर्व्च त्यांच्या सारखे बनतिल ते होउ नये म्हणुन ते १० ख-या गोष्टींंध्ये ३ ते ४ खोट्या मिसळतात मग सर्वच ख-या वाटायला लागतात.
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
म
मालविका Sun, 02/10/2019 - 15:40 नवीन
भाग १ ची लिंक द्याल का?
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2019 - 15:49 नवीन
तुम्बाड सिनेमा पहिला. म्हणुन हा भाग २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालविका

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा