Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खेळ राजकारणी असा रंगला....

स — स्पार्टाकस, गुरुवार, 02/14/2019 - 04:00
गदिमा आणि सुलोचना चव्हाणांची माफी मागून, मूळ गीत - फड सांभाळ तुर्‍याला ग आला.... खेळ राजकारणी असा रंगला.... काका लागला काड्या घालायला || धृ || मूळ बारामतीचं बेणं.... हळूहळू यानं गिळलं पुणं.... धोका देण्यात अति प्रवीण.... घेतलं कडेवर जनता पार्टीला.... दिला धक्का वसंतदादांला.... बाईने हाकललं याच्या सरकारला.... परतून धरले राजीवच्या पायाला…. काका लागला काड्या घालायला || १ || पाळले कलानी आणि ठाकूर.... खाल्ले मुद्रांक तेलगीबरोबर.... पोरगी - पुतण्या आणले वर.... गोवारींवर काठ्या बरसल्या.... करुन विरोध गोर्‍या बाईला.... काढला पक्ष दुकान चालवायला.... परी सरकारी जोडीने नांदला…. काका लागला काड्या घालायला || २ || दिला जीव हो शेतकर्‍यांनी.... उभे केले लवासा यानी.... पैसे हादडण्याविना काही चैन पडत नाही.... खेळही सोडला नाही लुटायला.... आरक्षणापायी मराठा पेटवला.... ब्रिगेडी पिलावळीचा दादला.... पगडीचाबी खेळ करुन पाहिला.... पुन्हा बांधून बाशिंग गुडघ्याला…. काका लागला काड्या घालायला || ३ || - यतिन भट

प्रतिक्रिया द्या
3646 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/14/2019 - 07:03 नवीन
लै भारी पप्पु झाला, पप्पी झाली, काका झाला, आता मुतन्या सॉरी पुतन्या होउन जाउदे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 02/14/2019 - 07:24 नवीन
बहोत खूब , बहोत खूब खिलजी खुश हुआ जबराव जबराव जबराव हम जब खुश होते हय जबराव जबराव बोलते हय
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 02/14/2019 - 08:29 नवीन
स्पार्टाकस साहेब , फुल्ल्टू फट्याक धम्माल आणताय राव .. तो रोहित प्रधान आता आठवेनासा झालाय नाहीतर तुमचं नाव वाचाल कि रोहित प्रधान डोळ्यासमोर उभा राहायचा . पण या सर्व कविताही भारी जमल्यात बरं का .. पुलेशु
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/14/2019 - 13:18 नवीन
पक्ष सांभाळ इलेक्शन आल्या तुझ्या मतदारा लागल काका
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा