Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चक्रव्युहाच्या मध्यबिंदुवर काश्मिरी युवा

म
मारवा
Sun, 02/17/2019 - 17:15
🗣 5 प्रतिसाद
पुलवामा येथे नुकत्याच भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपुर्ण देशाचे मानस ढवळुन निघालेले आहे. या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक विषय ऐरणीवर आलेले आहेत. माझ्या मते यात सर्वाधिक मुलगामी मुद्दा हा काश्मिरी युवा हा आहे. काश्मिरी युवा हा कुठल्या मनस्थितीतुन जात आहे ? काश्मिरी युवा ची भुमिका त्याहुन महत्वाचे म्हणजे कुठला काश्मिरी युवा हा प्रातिनिधीक मानावा ? म्हणजे काश्मिरी युवकाच्या इतक्या वेगवेगळ्या शेड्स आहेत की त्यातुन कुठली भुमिका सर्वसाधारणपणे किंवा विशेषपणे प्रातिनीधिक काश्मिरी मानली जावी ? वा विशीष्ट मानली जा

प्रतिक्रिया द्या
4277 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मारवा Sun, 02/17/2019 - 17:21 नवीन
काहीतरी प्रॉब्लेम येत आहे , मी दोनदा प्रयत्न केला पण जमत नाहीये
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/17/2019 - 17:58 नवीन
आपण भारत भारत म्हणून विचार करायचं पाकिस्तान नी त्यांचा विचार करायचा काश्मीर च विचार कोण करणार?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 02/18/2019 - 05:11 नवीन
काश्मीर हा भारताचा भाग नाही का? त्यांचा वेगळा विचार कशाला करायचा? उलट ३७० रद्द करून त्यांना भारतात सामील करून घ्या. हे वेगळेपणच फुटीरतेला खत पाणी देतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
झ
झेन Mon, 02/18/2019 - 12:48 नवीन
तुम्हाला असं म्हणायचं आहे का की भारत आणि काश्मीर वेगळे आहेत आणि भारत काश्मीर चा विचार करत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
प
प्रसाद_१९८२ Mon, 02/18/2019 - 12:50 नवीन
कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे स्वतंत्र काश्मीर
http://www.lokmat.com/national/kamal-haasans-controversial-statement-it-said-pok-independent-kashmir/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा