Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" माफ करा राजे "

M — mukund sarnaik, Wed, 02/20/2019 - 12:27
राजे तुम्ही स्वराज्य निर्माण केल पण आम्ही स्वराज्याच वाटिळ केल ।१। राजे तुम्ही उत्तम आदर्श व्यवस्था निर्माण केलीत. पण आम्ही ती आज आम्ही ती मोडीत काढली. ।२। राजे तुम्ही उत्तम आदर्श निर्माण केलेत.पण आम्ही ते पायदळी तुडवले।३। राजे तुम्ही गडकोट मंदिरे बांधली त्या ऐतिहासिक वास्तुंची आज पडझड झाली ।४। राजे तुम्ही रयतेवर प्रेम केलत आम्ही त्यांना आज देशोधडीला लावल ।५। राजे तुमच्या राज्यात सुख शांती नांदत होती. पण आज बेकारी गरीबी नांदते।६। राजे तुमच्या पदरी सर्व जाती समान. पण आज सर्वत्र जाती जातीचे आरक्षण ।७। राजे परस्री तुम्हा मातेसमान. पण आज नाही कुणाला त्याचे भान ।८। राजे तुम्ही लोकशाहिची संकल्पना मांडली. पण आज तिची फार वाट लागली ।९। राजे तुमच्या राज्यात गुन्हेगारांना कडक शासन. पण आज गुन्हेगार्‍हांना राज्यकर्त्यांचे अभयदा । १० । राजे तुम्ही मठ मंदिरे यांना वर्षासने दिलीत. पण पुढच्या पिढ्यांनी ती विकुन खाली ।११। राजे तुम्ही गरिबांचे कैवारी आज गरीब फिरतात दारोदारी ।१२। कवी.रविंद्र

प्रतिक्रिया द्या
1337 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ख
खिलजि Wed, 02/20/2019 - 13:26 नवीन
" माफ करा राजे " ह्ये काय चाल्लंय काय .. एकावर एक येऊन आदळतायत तुम्ही ..
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 02/20/2019 - 13:28 नवीन
हा टंकवेलचा सिक्वेल हाय वाटतं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा