Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा प्रतिज्ञा

म
माम्लेदारचा पन्खा
Sat, 02/23/2019 - 10:18
🗣 11 प्रतिसाद
मिपा माझे संस्थळ आहे. सारे मिपाकर तत्वतः माझे बांधव आहेत. माझ्या मिपावर माझे प्रेम आहे. माझ्या मिपावरील समृद्ध आणि विविध माहितीने लगडलेल्या इतर मिपाकरांचा मला आदर आहे. त्या माहितीचा कीस काढण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणुन मी सदैव प्रयत्न करीन. मी मिपामालकांचा ,मिपाकरांचा आणि इतर वडीलधार्‍या माणसांचा शक्य तेवढा (च!) आदर करेन आणि प्रत्येकाशी जमेल तितपत सौजन्याने वागेन. माझे मिपा संस्थळ आणि माझे मिपाबांधव ह्यांच्याशी जमेल तितका वाद घालण्याची प्रतिज्ञा मी करत आहे. फक्त माझ्याच रेटलेल्या मुद्द्याची भलामण आणि तळी उचलणे यातच त्यांचे सौख्य सामावलेले आहे !

प्रतिक्रिया द्या
7636 वाचन

💬 प्रतिसाद (11)
श
श्रीरंग_जोशी Sat, 02/23/2019 - 16:45 नवीन
मिपा प्रतिज्ञा आवडली. यावरुन सासुरवाडी माझा देश आहे हे विडंबन आठवले.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 02/24/2019 - 06:00 नवीन
फक्त माझ्याच रेटलेल्या मुद्द्याची भलामण आणि तळी उचलणे यातच त्यांचे सौख्य सामावलेले आहे !
बुद्धिवादी लोकांना प्रिय असे बोल वाटले...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 02/24/2019 - 06:12 नवीन
संबंध नसलेला reply देणार नाही . पोस्ट la अनुसरूनच रिप्लाय आसेल आणि विरोध ला विरोध करणार नाही.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/24/2019 - 06:57 नवीन
छान
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 02/24/2019 - 16:09 नवीन
एकसाथ नमस्ते तुम्हाला काय समजते
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Mon, 02/25/2019 - 07:08 नवीन
आमच्या खरडवहीवरून ढापलेली दिसतेय...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 02/27/2019 - 13:41 नवीन
सगळे जुने मिपाकर कधी कधीच उगवता, जरा नियमित यायला काय होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
व
विंजिनेर गुरुवार, 02/28/2019 - 09:03 नवीन
रामराम! बरी आसा मां यशोतै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 02/28/2019 - 09:29 नवीन
होय, बरा आसय, तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
ज
ज्योति अळवणी Wed, 02/27/2019 - 10:33 नवीन
आवडली प्रतिज्ञा
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस गुरुवार, 02/28/2019 - 19:55 नवीन
वाह, प्रतिज्ञा खासच. :) गेल्या काही दिवसात जे काही स्ट्राईक्स झाले त्यात शहीद झालेल्या आपल्या मिपाबांधव आयडींसाठी काही दोन मिनीटाचे मौन वगैरे पण पाळायचे आहे का? :) :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा