Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा वर टाईप करताना येणार्‍या अडचणी

व
विजुभाऊ
Tue, 03/05/2019 - 06:09
🗣 60 प्रतिसाद
गेले अनेक दिवस मिपावर मराठी टाईप करताना एक ठरावीक अडचण जाणवतेय म्हणजे आपण काही टाईप केले आणि त्यातले काही जर पोस्ट करण्यापूर्वी एडीट करावेसे वाटले आणि आपण ते बॅकस्पेस वापरून डिलीट केले तर नव्या ने टाईप केलेल्या शब्दात भुताटकी व्हावी तशी डिलीट केलेली अक्षरे दिसायला लागतात.,फायर फॉक्स वापरताना ही अडचण येते उदा : हल्क्फ्ल्स्क्फुदा: हा लिहीण्यापूर्वी मी फायर फॉक्स हा शब्द डिलीट केलेला होता. आता दुसरे उदाहरण या इथे सरकार व्यवस्था हा शब्द लिहून तो ब्याकस्पेस वापरुन डिलीट करतो . आणि त्या नंतर त्या जागी इतिहासाचातास हा शब्द लिहीतो इतिहइतिहास्तिइतिसरकारववस्थाइतिहासाचातास आता हे असे दिसायला लागले आहे. सरळ अक्षर असले तर फर फरक पडत नाही मात्र काना मात्रा वेलांटी असेल (तमातो ) ( हा शब्द तर मात्र हा शब्द खोडून त्या ऐवजी तर तो असा लिहायचा प्रयत्न केला) तर तो जाणवतो. तुम्हाला याअद्डचणी ( या अडचणी हा शब्द अदचणी असा होततेतो दुरूस्त करण्यासाठी बॅकस्पेस ने खोडली होती. ) तुम्हाला या अडचणी येतात का? इतर काही अडचणी असतील तर या धाग्यावर लिहूयात. संपादक मंडळ / तांत्रीक मंडळ याची दखल घेईल. वि.सू. : या धाग्यावर सध्या येणार्‍या तांत्रीक अडचणी याबद्दलच लिहावे.

प्रतिक्रिया द्या
28297 वाचन

💬 प्रतिसाद (60)
उ
उपयोजक Sun, 03/10/2019 - 14:15 नवीन
लिहून मिपावर पेस्टवतो.या पूर्वी लिंक दिली होती.पुन्हा एकदा सर्वांसाठी https://play.google.com/store/apps/details?id=org.mightyfrog.android.simplenotepad
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 08/04/2019 - 15:46 नवीन
तो प्रकार वापरून विंडोज १० असलेल्या लॅपटॉप वर ऑफ लाईन टंकन करता येईल का ? पूर्वी विंडोज ७ मध्ये गूगल इनपुट टूल्स वापरून ऑफ लाईन टंकन करता येत होते , आता नाही येत . गूगल डॉक्स वापरून ऑनलाईनच करावे लागते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/05/2019 - 07:12 नवीन
तो प्रकार वापरून विंडोज १० असलेल्या लॅपटॉप वर ऑफ लाईन टंकन करता येईल का ? गुगल डॉक्स सुरु करा --> मेन मेन्यु (डविकडील वरच्या कोपर्‍यात असलेल्या तीन समांतर रेषा) उघडा --> सेटिंग्ज उघडा --> (वरून तिसरा असलेला) ऑफलाईन पर्याय स्विकारा ...झाले काम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Mon, 08/05/2019 - 08:56 नवीन
ते इतके सोपे नाही. मी थकलोय प्रयत्न करून. ते सेटिंगमध्ये जाऊन ऑफलाईन पर्याय निवडून पाहिला. आता टंकन करताना मराठी शब्द दिसतो पण ‘एन्टर’ दाबले की शब्दच गायब होतो. तज्ञांनी मार्गदर्शन करावे ही वि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 03/13/2019 - 06:57 नवीन
मी बराह वापरुन जर फेसबुक च्या टेक्स्ट विंडो मधे लिहिले तरी असेच होते. मग नोट पॆड मधे लिहून कट पेस्ट करावे लागते माझ्याकडे विंडोज 7 आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/04/2019 - 07:44 नवीन
टंकायच्या अडचणी चक्क सुटल्या. आता कसं भरंभरं लिहिता येतंय. नीलकांत आणि प्रशांतसेठ आभारी आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 08/04/2019 - 16:12 नवीन
आज पुन्हा हा लिपिकार किबोर्ड वापरुन पाहातो. ____________________ आता गुगल इंडिक वापरतो। थोडं जमतंय. बघू किती लवकर लिहिता येतं. हे 'liha >> लिहा वापरून. ______________________________ आता 'लिहा' वापरून . हे मला सहज जमतं. फक्त यामध्ये ॲपल लिहिता येत नाही ते मी वॉईस टंकनने लिहिले.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 08/04/2019 - 19:48 नवीन
अरे वा, खरंच प्रॉब्लेम सुटला की ! सर्व संबंधित कष्टकर्‍यांचे मनापासून अभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चौथा कोनाडा Sun, 08/04/2019 - 19:49 नवीन
अरे वा, खरंच प्रॉब्लेम सुटला की ! सर्व संबंधित कष्टकर्‍यांचे मनापासून अभार !
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/08/2019 - 19:22 नवीन
मायक्रोसोफ्ट एज वापरले तर काही वेळाने खूप स्लो स्पीड होतो. टाईप केल्या नंतर जरा वेळाने अक्षरे उमटायला लागतात. हेच जर फायरफॉक्स वापरले तर होत नाही. कोणाला आलाय का हा अनुभव? रच्याकने : टाईप करून डिलीट केले आणि पुन्हा टाईप केले तर आता पूर्वी यायचा तो प्रॉब्लेम येत नाहिय्ये. धन्यवाद. नीलकांतआणि तंत्रमंडळास धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा