Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्हेनीसचे व्यापारी

अ — अविनाशकुलकर्णी, Tue, 03/05/2019 - 22:20
क्लीओपात्राच्या सौंदर्याला सीझरच्या नश्वरतेचा शाप या भुताटकीच्या जगात सगळेच हॅम्लेटचे बाप * व्हेनीसचे व्यापारी सारे मासाचे भुकेले रोमीयोचे शहाणपण उगाळुन प्यायलेले * म्हणुन म्हणतो पोरी बरे असते स्व:ताला जपलेले ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे तारुण्याला हपापलेले...........

प्रतिक्रिया द्या
1748 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ध
धर्मराजमुटके Fri, 03/08/2019 - 09:26 नवीन
व्वा ! व्वा ! लागून रहा !
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित Sat, 03/23/2019 - 06:38 नवीन
हॅम्लेट काय , शेक्सपियर काय वा !! वा !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा