माझी मराठी फिल्लम -बाजी
💬 प्रतिसाद
(5)
झ
झकासराव
Tue, 11/04/2008 - 05:34
नवीन
तू मेल्या ७ वी पास तूला आता काय ती दिपीका पडूकोन मिळणार काय रे माकडा >>>>>>>>>>>>>
=))
हा लेख असा आडवा का पसरलाय????
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
- Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ
गुरुवार, 05/07/2009 - 14:41
नवीन
धन्यवाद झकास राव :)
आणखी कुणी वाचल नाही वाटत :(
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/07/2009 - 14:47
नवीन
ओ अहो कशाला स्वतःचे जुने लेख उकरुन उकरुन वर काढत बसला आहात ? काय आज मुखपृष्ठभर तुमचेच लेख बघायचे का काय आम्ही साहेब ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ
गुरुवार, 05/07/2009 - 14:50
नवीन
नको आग्रह नाही :)
- Log in or register to post comments
ह
हरकाम्या
गुरुवार, 05/07/2009 - 15:10
नवीन
लेका "मुखदुर्बळा " वाचायला एवढा वेळ लागला की शेवटी कंटाळुन मिपा बंद केले , गड्या जरा लहान लेख लिहित जा.
- Log in or register to post comments