Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काॅफी ही निमित्तमात्र..

प — प्राची अश्विनी, Tue, 03/26/2019 - 05:32
मग पुढे असं होतं की .. शब्दांमधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधलं पाणी सुकत जातं. ओठावरचं हसू निवत जातं... स्पर्श होतात विसरायला.. आणि भांडणं लागतात आठवायला.. नातं लागतं विरायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. काॅफी ही निमित्तमात्र..

प्रतिक्रिया द्या
23717 वाचन

💬 प्रतिसाद (36)
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 03/26/2019 - 07:43 नवीन
असं होऊ नये म्हणून भेटायचं.. काॅफी ही निमित्तमात्र.. आणि कॉफी पिताना चांगला वचपा काढायचा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 03/27/2019 - 06:26 नवीन
:) होना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सस्नेह Tue, 03/26/2019 - 10:54 नवीन
अगदी, अगदी ! ...कॉफी हवीच आता !!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 03/27/2019 - 06:26 नवीन
काॅफी कट्टा हवाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
च
चौथा कोनाडा Tue, 03/26/2019 - 12:58 नवीन
+१ सुंदर ! आवडली !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 03/27/2019 - 06:27 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
य
यशोधरा Wed, 03/27/2019 - 06:52 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/28/2019 - 03:30 नवीन
आवडली. Sandy
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/28/2019 - 04:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
स्वलिखित गुरुवार, 03/28/2019 - 15:29 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन गुरुवार, 03/28/2019 - 16:35 नवीन
सुन्दर :)
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर गुरुवार, 03/28/2019 - 22:16 नवीन
छान! सहज सुंदर मुक्त कविता.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 03/29/2019 - 06:01 नवीन
आवडली चिमुकली कविता :)
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 03/29/2019 - 06:23 नवीन
एखादं लग्न झालेलं जोडपं प्लॅन करून डेट वर गेलंय आणि एकमेकांना परत भेटलंय, असं वाटतंय!! ;-) अवांतरः बाकी पुण्यात कॉफी कट्टा असल्यास आपण यायला तयार आहे. [कोण रे तो उगाच रूपालीचं नाव काढून त्रास देतोय...? ;-) ] अतीअवांतरः सरनौबतांना "हमेशा तुमको चहा" नंतर आता "कॉफी काफी है.." असं काहीतरी लिहायला सांगायला हवं!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/29/2019 - 06:27 नवीन
कोण रे तो उगाच रूपालीचं नाव काढून त्रास देतोय.
तूच! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Fri, 03/29/2019 - 06:36 नवीन
:D :D :D मग काय म्हणतेस गो? कट्टा होणार? @प्राची अश्विनी, सॉरी पण तुम्हाला नक्की कोणत्या नावानं हाक मारायची ते जरा कन्फूज होतंय..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 03/29/2019 - 06:41 नवीन
पुण्यातील कट्ट्यासाठी 3 धागे काढावे लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
प
प्रचेतस Fri, 03/29/2019 - 06:48 नवीन
ते फक्त नॉन पुणेकर काढतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 03/29/2019 - 07:11 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
य
यशोधरा Fri, 03/29/2019 - 07:12 नवीन
मी फक्त इतिहासाची उजळणी केली. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्राची अश्विनी Fri, 03/29/2019 - 14:39 नवीन
@राघव , प्राची म्हटलं तरी चालेल.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
र
राघव Fri, 03/29/2019 - 07:04 नवीन
पुढच्या रविवारी [७ एप्रिल] सकाळी ७:३० ला रुपालीला, कॉफी विथ ब्रेकफास्ट आणि गप्पा असा बेत करू शकतो. :-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/29/2019 - 07:24 नवीन
धागा काढ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
य
यशोधरा Fri, 03/29/2019 - 13:15 नवीन
तुझी कविता म्हणजे एक न संपणारा प्रेरणास्रोत आहे!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 03/29/2019 - 14:38 नवीन
कविता ही निमित्तमात्र.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
प्राची अश्विनी Fri, 03/29/2019 - 15:03 नवीन
यशोधरा, राघव, रातराणी, सोन्या बागलाणकर, माझीही शॅम्पेन, स्वलिखित, प्रचेतस, sandy .... धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 03/30/2019 - 05:07 नवीन
ओके. नो प्रॉब्लेम.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 03/30/2019 - 05:41 नवीन
सुंदर!!! प्रेरणादायी.... ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/30/2019 - 05:54 नवीन
आवडली कविता. कोणी कोणाचं नसतं. उगाच आपण शब्द, स्पर्श, आणि कॉफीची अपेक्षा करतो. -दिलीप बिरुटे (अलिप्त)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 03/30/2019 - 13:16 नवीन
ब्रेकप झाला की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/30/2019 - 16:26 नवीन
ब्रेकप झाला की काय ?
का हो, पहिल्यापासूनच का, भोचक चवकश्या करायचा स्वभाव ? ;) -दिलीप बिरुटे (खवचट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
श
श्वेता२४ Sat, 03/30/2019 - 09:17 नवीन
इतर मिपाकरांच्याही कविता पडू लागल्या.... ही कविता निमित्तमात्र :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 03/31/2019 - 03:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
ग
गोरगावलेकर Sat, 03/30/2019 - 16:20 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/31/2019 - 06:16 नवीन
मस्त ! [थंडाई प्रेमी ] ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 04/03/2019 - 02:20 नवीन
सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा