Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भाग 3 - मिलिटरी कमांडरांची नियोजनाची पूर्तीची मांडणी! - सिंहगड शौर्यागाथा -

श
शशिकांत ओक
Tue, 03/26/2019 - 17:58
🗣 7 प्रतिसाद

भाग 3 - मिलिटरी कमांडरांची नियोजनाची पूर्तीची मांडणी! - सिंहगड शौर्यागाथा -

0 0 युद्धात वेळ आणि गतीचे महत्व काय दोणागिरीचा कडाच का निवडला गेला रात्रीचे 2 वाजले असे कसे ठरवले असेल वगैरे मांडणी सादर...

1 1 1स 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 पुढील भागात प्रत्यक्ष लढाई कशी झाली यावर प्रकाश...
वर्गीकरण
इतिहासातील लढे

प्रतिक्रिया द्या
3826 वाचन

💬 प्रतिसाद (7)
आ
आनन्दा Wed, 03/27/2019 - 07:42 नवीन
वाचतोय.. या भागात बरेच लेखनस्वातंत्र्य घेतलंय असे वाटते.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/28/2019 - 08:49 नवीन
लढाईच्या बाबत काय ते वाचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मित्रहो गुरुवार, 03/28/2019 - 04:07 नवीन
पुढे काय झाले असेल उत्सुकता आहेच फेब्रुवारी महिना का याचे उत्तर समजले नाही. जंगल विरळ झाले होते हे फायद्याचे तसेच धोकादायक सुद्धा होते
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक गुरुवार, 03/28/2019 - 06:37 नवीन
फेब्रुवारी महिना का याचे उत्तर समजले नाही. जंगल विरळ झाले होते हे फायद्याचे तसेच धोकादायक सुद्धा होते
काल 27 मार्च 2019 ला जे निवेदन पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केले ते निवडणूकीची आचार संहिता लागू असताना करावे का कि नको? अशी कारणे शोधत बसणे महत्वाचे की काही महिन्यात अशा चाचण्यांना बंदी आणण्याचे धोरण असल्याने "आत्ता नाही तर कधीच नाही" या न्यायाने अशा चाचणीचे काम यशस्वीपणे उरकले गेले... तसेच 1669 सालातील मुघल सैन्य हालचालींच्या घटनातून पुरंदर करारासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून सुरवातीच्या दिवसात या मोहिमेचे नियोजन केले गेले. त्यात जंगलात झाडींची गर्दता किती या पेक्षा अन्य कारणे महत्वाची वाटून जंगलातील श्वापदे व झाडी यांना विचारात घेऊन काम फत्ते केले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
म
मित्रहो गुरुवार, 03/28/2019 - 17:17 नवीन
धन्यवाद जंगल दाट होण्याची वाट बघण्यात कदाचित अधिक धोका हा विचार करून फेब्रुवारी महिन्यात कामगिरी उरकण्यात आली अशी शक्यता असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
द
दुर्गविहारी गुरुवार, 03/28/2019 - 15:20 नवीन
छान लिहीताय ! पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
क
करमरकर नंदा Fri, 03/29/2019 - 06:50 नवीन
समर कसे घडले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा