Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डॉक्टर हा निमित्तमात्र..

स — सोन्या बागलाणकर, गुरुवार, 03/28/2019 - 03:35
मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र.. (मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून) मग पुढे असं होतं की .. दातामधलं अंतर वाढत जातं. डोळ्यामधला नंबर वाढत जातो. बोळक्यामधलं हसू निवत जातं... नावं होतात विसरायला.. आणि घरचे लागतात रागवायला.. फुफ्फुस लागतं धापा टाकायला.. असं होऊ नये म्हणून भेटायचं.. डॉक्टर हा निमित्तमात्र..

प्रतिक्रिया द्या
7645 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रचेतस गुरुवार, 03/28/2019 - 04:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 03/28/2019 - 04:30 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 03/28/2019 - 10:29 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 03/28/2019 - 14:56 नवीन
:)) मस्त!
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर गुरुवार, 03/28/2019 - 21:57 नवीन
मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आणी हलके घेतल्याबद्दलही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
श
श्वेता२४ Sat, 03/30/2019 - 09:20 नवीन
.
  • Log in or register to post comments
इ
इरामयी Sat, 07/06/2019 - 13:36 नवीन
:) :) :) :) :)
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Sat, 07/06/2019 - 14:13 नवीन
फुफ्फुस लागतं धापा टाकायला.. :-))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 07/06/2019 - 14:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 07/06/2019 - 16:00 नवीन
आणि वास्तव समोर मांडले आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा